१ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २०१३

१ फेब्रुवारी दिनविशेष(February 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन - भारत, कॉँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया.
  • लिच्टेस्टाईन दिन - लिच्टेन्स्टेन.
  • सेना दिन - पोलंड.

ठळक घटना, घडामोडी


  • १०५७ - लुम्फानानच्या लढाईत स्कॉटलंडचा राजा मॅकबेथचा अंत.
  • १२६१ - मायकेल आठवा पॅलियोलोगस बायझेन्टाईन सम्राटपदी.
  • १५१९ - पनामा सिटी शहराची स्थापना.
  • १५३७ - ऍसन्शन शहराची स्थापना.
  • १५४० - पेरूतील अरेकिपा शहराची स्थापना.
  • १६०९ - इंग्लंडच्या साउधॅम्टनहून मेफ्लॉवर जहाजात इंग्लिश प्रवासी निघाले. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी होती.
  • १८२४ - अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
  • १८७७ - थॉमस अल्वा एडिसनने सर्वप्रथम ध्वनिमुद्रण मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या बालकवितेचे केले.
  • १९१४ - पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
  • १९२० - पोलिश-सोवियेत युद्ध-वॉर्सोची लढाई - सोवियेत संघाचा पराभव.
  • १९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांचे सैनिक फ्रांसच्या दक्षिण भागात उतरले.
  • १९४५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
  • १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९४७ - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
  • १९४८ - दक्षिण कोरियाची निर्मिती.
  • १९६० - कॉँगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९७१ - अमेरिकेने आपल्या चलन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित केले.
  • १९७१ - बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९७५ - बांगलादेशमध्ये लश्करी उठाव. शेख मुजिबुर रहमान व कुटुंबियांची हत्या.
  • १९९९ - अल्जीरियात दहशतवाद्यांनी २९ लोकांना ठार मारले.
  • २००७ - पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.

जन्म, वाढदिवस


  • १००१ - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
  • १७६९ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
  • १८१३ - जुल्स ग्रेव्ही, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.
  • १८८६ - बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.
  • १९२२ - लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.
  • १९२७ - एडी लेडबीटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ - बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.
  • १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.
  • १९५१ - जॉन चाइल्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५१ - रंजन गुणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ - जॅक रसेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ - डेब्रा मेसिंग, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९७२ - बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.
  • १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १०३८ - स्टीवन पहिला, हंगेरीचा राजा.
  • १०४० - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
  • १०५७ - मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा.
  • १११८ - ऍलेक्सियस पहिला कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १९३५ - विल रॉजर्स, अमेरिकन अभिनेता.
  • १९७५ - शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.