Download MarathiMati.com's New Android App from Google Play

११ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ ऑगस्ट २०१३

इरावती कर्वे | Irawati Karve

इरावती कर्वे - (१५ डिसेंबर १९०५ - ११ ऑगस्ट १९७०) या मराठी लेखिका होत. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे.

जागतिक दिवस


  • विद्यार्थी दिन: ब्राझिल.
  • वकील दिन: ब्राझिल.
  • व्हॅलेन्टाईन दिन: तैवान.
  • नायक दिन: झिम्बाब्वे.

ठळक घटना/घडामोडी


  • ३११४: माया दिनदर्शिकेनुसार या दिवशी सध्याचे युग सुरू झाले.
  • १७८६: कॅप्टन फ्रांसिस लाइटने मलेशियातील पेनांग या वसाहतीची स्थापना केली.
  • १८९३: शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांचे गाजलेले भाषण.
  • १८९८: स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैन्याने पोर्तोरिकोतील मायाग्वेझ हे शहर जिंकले.
  • १९५१: रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९५२: हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
  • १९६०: चाडला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९८७: अॅलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता.

जन्म/वाढदिवस


  • १८५५: जॉन हॉजेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८७०: टॉम रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७२: शिदेहारा किजुरो, जपानी पंतप्रधान.
  • १८९७: एनिड ब्लायटन, इंग्लिश लेखिका.
  • १९१२: थानोम कित्तिकाचोर्ण, थायलंडचा पंतप्रधान.
  • १९२८: वि.स. वाळिंबे (विनायक सदाशिव वाळिंबे), मराठी लेखक.
  • १९४३: परवेझ मुशर्रफ, पाकिस्तानचा लश्करप्रमुख, हुकुमशहा, राष्ट्राध्यक्ष.
  • १९५४: यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५४: मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७४: अंजु जैन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ४८०: लिओनिदास, स्पार्टाचा राजा.
  • १२०४: गुट्टोर्म, नॉर्वेचा राजा.
  • १९०८: क्रांतीवीर खुदीराम बोस.
  • १९३९: जीन बुगाटी, इटालियन अभियंता.
  • १९६५: बिल वूडफुल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७०: डॉ. इरावती कर्वे, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play