१ ऑगस्ट दिनविशेष
अण्णा भाऊ साठे (१ ऑगस्ट १९२० - १८ जुलै १९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते.
४ ऑगस्ट दिनविशेष
ना. सी. फडके (४ ऑगस्ट १८९४ - २२ ऑक्टोबर १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते.
५ ऑगस्ट दिनविशेष
दत्तो वामन पोतदार (५ ऑगस्ट १८९० - ६ ऑक्टोबर १९७९) हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते.