६ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ एप्रिल २०१८
६ एप्रिल दिनविशेष | April 6 in History
दिलीप वेंगसरकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

दिलीप वेंगसरकर - (६ एप्रिल १९५६) हे भारताचे भूतपूर्व क्रिकेट खेळाडू आहेत. कसोटी क्रिकेट सामन्या सोबतच एक दिवसीय क्रिकेट ह्या दोन्हीतुन एक समान प्रसिद्धी मिळविणारे दिलिप वेंगसरकर यांनी काही वर्षे भारतीय क्रिकेट टिमच्या कर्णधार पदाची धुरा देखिल उत्तमरित्या सांभाळली होती.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १८१४: नेपोलियनचा पायउतारा आणि त्याची एल्बाला रवानगी.
  • १८९६: पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन. रोमन सम्राट थेडोसियस पहिला याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
  • १९१७: पहिले महायुद्ध - अमेरिकेची जर्मनीवर युद्ध घोषणा.
  • १९१९: महात्मा गांधींची सत्याग्रहाचे आवाहन .
  • १९९८: पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची चाचणी केली.

जन्म/वाढदिवस


  • १९५६: दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १५२८: आल्ब्रेख्त ड्यूरर, जर्मन चित्रकार.