५ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ एप्रिल २०१८
५ एप्रिल दिनविशेष | April 5 in History
जगजीवन राम. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

जगजीवन राम - (५ एप्रिल १९०८ - ६ जुलै १९८६) हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • २०१३: ठाण्याजवळील मुंब्रा येथे अनिधिकृत इमारत कोसळून ६० ठार. पन्नासपेक्षा अधिक जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १२८८: गो-फुशिमी, जपानी सम्राट.
 • १६२२: व्हिंसेंझो व्हिवियानी, इटालियन गणितज्ञ.
 • १९०८: जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
 • १९०९: आल्बर्ट आर. ब्रॉक्कोली, अमेरिकन चित्रपटनिर्माता.
 • १९१६: ग्रेगोरी पेक, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
 • १९२०: आर्थर हेली, अमेरिकन लेखक.
 • १९२०: रफिक झकेरिया, भारतीय लेखक.
 • १९२३: न्विन व्हान थियू, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२९: इव्हार गियाएव्हेर, नॉर्वेचा भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९२९: नायजेल हॉथॉर्न, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
 • १९३७: कॉलिन पॉवेल, अमेरिकेचा परराष्ट्रसचिव.
 • १९४७: ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो, फिलिपाईन्सची राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -