३ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ एप्रिल २०१८
 ३ एप्रिल दिनविशेष | April 3 in History
स्वामीनारायण. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

स्वामीनारायण - (२ एप्रिल १७८१ - १ जून १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत. स्वामीनारायण संप्रदायाचे अनुयायी त्यांना भगवानरूप मानतात. त्यांचे अनुयायी जगभर पसरले असून मुख्यतः गुजराती समाजात त्यांचा प्रभाव आहे. शिक्षापत्री व वचनामृत हे स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १९२७: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले.

जन्म/वाढदिवस


 • १३६७: हेन्री चौथा, इंग्लंडचा राजा.
 • १५२९: मायकेल नियांडर, जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ.
 • १५९३: जॉर्ज हर्बर्ट, इंग्लिश कवी.
 • १७८१: स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.
 • १८८१: ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान.
 • १९१३: पेर बॉर्टेन, नॉर्वेचा पंतप्रधान.
 • १९२६: गस ग्रिसम, अमेरिकन अंतराळयात्री.
 • १९३०: हेलमुट कोल, जर्मनीचा चान्सेलर.
 • १९४२: वेन न्यूटन, अमेरिकन संगीतकार.
 • १९४६: हॅना सुचोका, पोलंडची पहिली स्त्री पंतप्रधान.
 • १९४८: कार्लोस सलिनास, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५८: ऍलेक बाल्डविन, अमेरिकन अभिनेता.
 • १९५९: डेव्हिड हाइड पीयर्स, अमेरिकन अभिनेता.
 • १९६२: जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.
 • १९६५: नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका.
 • १९८६: अमांडा बैन्स, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १२८७: पोप ऑनरियस चौथा.
 • १६८२: बार्तोलोमे एस्तेबान मुरियो, स्पॅनिश चित्रकार.
 • १८८२: जेस्सी जेम्स, अमेरिकन दरोडेखोर.
 • १८९७: योहान्स ब्राह्म्स, जर्मन संगीतकार.
 • १९४१: पाल तेलेकी, हंगेरीचा पंतप्रधान.
 • १९९१: ग्रॅहाम ग्रीन, इंग्लिश लेखक.
 • १९९१: चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक.
 • १९९६: रॉन ब्राउन, अमेरिकन वाणिज्य सचिव.
 • १९९८: मेरी कार्टराइट, इंग्लिश गणितज्ञ.