२३ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ एप्रिल २०१८
२३ एप्रिल दिनविशेष | April 23 in History
विल्यम शेक्सपियर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

विल्यम शेक्सपियर - (२६ एप्रिल १५६४ - २३ एप्रिल १६१६) हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. आणि त्यांना "फादर ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • -

जन्म/वाढदिवस


 • ११८५: अफोन्सो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
 • १५६४: विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक.
 • १५९८: मार्टेन ट्रॉम्प, डच दर्यासारंग.
 • १६२१: विल्यम पेन, इंग्लिश दर्यासारंग.
 • १६२८: योहान व्हान वेवरेन हड्डे, डच गणितज्ञ.
 • १६७६: फ्रेडरिक पहिला, स्वीडनचा राजा.
 • १७९१: जेम्स बुकॅनन, अमेरिकेचा १५वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८२३: अब्दुल मजिद, ऑट्टोमन सम्राट.
 • १८५८: मॅक्स प्लँक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८९७: लेस्टर बी. पियरसन, नोबेल पारितोषिकविजेता कॅनडाचा १४वा पंतप्रधान.
 • १९४१: पाव्हो लिप्पोनेन, फिनलंडचा पंतप्रधान.
 • १९८३: डॅनियेला हंतुखोवा, टेनिस खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • २००७: बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.