१६ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ एप्रिल २०१८
१६ एप्रिल दिनविशेष | April 16 in History
चार्ली चॅप्लिन. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

चार्ली चॅप्लिन - (१६ एप्रिल १८८९ - २५ डिसेंबर १९७७) हा मूकपटांध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १८५३:भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली.

जन्म/वाढदिवस


 • ७७८:भक्त लुई.
 • १३१९:जॉन दुसरा, फ्रांसचा राजा.
 • १६९३:ऍन सोफी रेव्हेंटलो, डेन्मार्क व नॉर्वेची राणी.
 • १७२८:जोसेफ ब्लॅक, स्कॉटलँडचा रसायनशास्त्रज्ञ.
 • १७३८:हेन्री क्लिंटन, ब्रिटिश सेनापती.
 • १८२३:फर्डिनांड आयझेनस्टाइन, जर्मन गणितज्ञ.
 • १८४४:ऍनातोले फ्रांस, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
 • १८४८:कंडुकुरी वीरेसलिंगम, आंध्र प्रदेशमधील समाजसुधारक.
 • १८६७:विल्बर राईट, अमेरिकन विमानसंशोधक.
 • १८८९:चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार.
 • १९२१:पीटर उस्तिनोव, इंग्लिश चित्रपटअभिनेता.
 • १९२७:पोप बेनेडिक्ट सोळावा.
 • १९४६:मार्गो ऍडलर, अमेरिकन पत्रकार.
 • १९४७:करीम अब्दुल-जब्बार, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
 • १९६५:मार्टिन लॉरेंस, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
 • १९७२:कोंचिता मार्टिनेझ, टेनिस खेळाडू.
 • १९७८:लारा दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -