१५ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २०१८
१५ एप्रिल दिनविशेष | April 15 in History
गुरू नानक देव. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

गुरू नानक देव - (१५ एप्रिल १४६९ - २२ सप्टेंबर १५३९) हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते. यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या ननकानासाहिब येथे झाला होता.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • -

जन्म/वाढदिवस


 • १४५२:लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार.
 • १४६९:गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.
 • १५५२:पियेत्रो कॅताल्दी, इटालियन गणितज्ञ.
 • १६४२:सुलेमान दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
 • १६४६:क्रिस्चियन पाचवा, डेन्मार्कचा राजा.
 • १६८४:कॅथरिन पहिली, रशियाची सम्राज्ञी.
 • १८००:जेम्स क्लार्क रॉस, इंग्लिश शोधक.
 • १८७४:योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८८३:स्टॅन्ली ब्रुस, ऑस्ट्रेलियाचा आठवा पंतप्रधान.
 • १८९६:निकोलाय निकोलायेविच सेम्योनोव्ह, नोबेल पारितोषिकविजेता रशियन रसायनशास्त्रज्ञ.
 • १९१२:किम इल-सुंग, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२०:रिचर्ड फॉन वायझॅकर, जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२२:हसरत जयपुरी, गीतकार.
 • १९३०:विग्दिस फिनबोगादॉट्टिर, आइसलँडचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३२:सुरेश भट, कवी व मराठी गझलकार.
 • १९४२:केनेथ ले, एन्रॉनचा अमेरिकन मुख्याधिकारी.
 • १९५५:डोडी अल-फयेद, इंग्लिश धनाढ्य.
 • १९८०:जेम्स फॉस्टर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १६५९:सायमन डाख, जर्मन कवी.
 • १७०४:योहान व्हान वेवरेन हड, डच गणितज्ञ.
 • १७५४:जाकोपो रिकाटी, इटालियन गणितज्ञ.
 • १८६५:अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८८९:फादर डेमियन, ख्रिश्चन धर्मप्रसारक.
 • १९१२:एडवर्ड स्मिथ, टायटॅनिकचा कॅप्टन.
 • १९८०:ज्याँ-पॉल सार्त्र, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञ.
 • १९९८:पॉल पॉट, कंबोडियाचा हुकुमशहा.