MarathiMati.com - Android App on Google Play Store

१० एप्रिल दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १० एप्रिल २०१३

१० एप्रिल दिनविशेष(April 10 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १८७५ : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
  • १९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक बोटीचा पहिला प्रवास सुरु.
  • १९८२ : भारताचा पहिला उपग्रह इन्सॅट वन याचे अंतराळात उड्डाण.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store