१ एप्रिल दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ एप्रिल २०१८
 १ एप्रिल दिनविशेष | April 1 in History
केशव हेडगेवार. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह.

केशव हेडगेवार - (१ एप्रिल १८८९ - २१ जून १९४०) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी - राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना,दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्र्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती.

जागतिक दिवस


  • एप्रिल फूल्स दिन.
  • उत्कल दिवस: ओरिसा.

ठळक घटना/घडामोडी


  • ५२७: बायझेन्टाईन सम्राट जस्टीन पहिला याने स्वत:चा भाचा जस्टीनीयन पहिला यास आपला वारसदार घोषित केले.
  • १९३५: भारतीय रिझर्व बँकेची स्थापना.
  • २००४: गूगलने जीमेल ही ई - पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म/वाढदिवस


  • १२२०: गो - सागा, जपानी सम्राट.
  • १८८९: केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
  • १९४१: अजित वाडेकर, भारतीय क्रिकेट संघाचे नायक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १०८५: शेन्झॉँग, चीनी सम्राट.
  • १२०४: एक्विटेनची एलिनोर, इंग्लंडचा राजा हेन्री दुसरा याची पत्नी.