एप्रिल महिन्यातील दिनविशेष

एप्रिल महिन्यातील दिनविशेष | April Month in History

एप्रिल महिन्यातील दिनविशेष - [April Month in History] एप्रिल महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

१ एप्रिल दिनविशेष | April 1 in History

१ एप्रिल दिनविशेष

एप्रिल

केशव हेडगेवार - (१ एप्रिल १८८९ - २१ जून १९४०) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी - राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना,दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्र्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती.

अधिक वाचा

२ एप्रिल दिनविशेष | April 2 in History

२ एप्रिल दिनविशेष

एप्रिल

क्रिकेट विश्वचषक - अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडानंतर भारतचा ध्वज भारत क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजयी.

अधिक वाचा

३ एप्रिल दिनविशेष | April 3 in History

३ एप्रिल दिनविशेष

एप्रिल

स्वामीनारायण - (२ एप्रिल १७८१ - १ जून १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत. स्वामीनारायण संप्रदायाचे अनुयायी त्यांना भगवानरूप मानतात. त्यांचे अनुयायी जगभर पसरले असून मुख्यतः गुजराती समाजात त्यांचा प्रभाव आहे. शिक्षापत्री व वचनामृत हे स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत.

अधिक वाचा

४ एप्रिल दिनविशेष | April 4 in History

४ एप्रिल दिनविशेष

एप्रिल

TEXT

अधिक वाचा

५ एप्रिल दिनविशेष | April 5 in History

५ एप्रिल दिनविशेष

एप्रिल

जगजीवन राम - (५ एप्रिल १९०८ - ६ जुलै १९८६) हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली.

अधिक वाचा