संपत्तीचे बारा प्रकार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ ऑगस्ट २०११

संपत्तीचे बारा प्रकार | Sampattiche Baara Prakar

संपत्तीचे बारा प्रकार - [Sampattiche Baara Prakar]

संपत्ती म्हणजे साठवलेलं श्रम जगात जेवढी संपत्ती आहे. ती निसर्गाने माणसाला दिली आहे. तुम्ही म्हणालं इमारत म्हणजे संपत्ती असते. ती कुठे निसर्ग देते. इमारत म्हणजे दगड, विटा, सिमेंट, वाळू याची एक रचना या सर्व वस्तू निसर्गच माणसाला देत असतो. पण ही इमारत निर्माण करायला माणसाच्या मनात सकारात्मक विचार व रचनात्मक बुद्धीमत्ता असायला लागते. म्हणून ज्या होकारात्मक किंवा सकारात्मक विचारातून इमारतीची संपत्ती तयार होते. तो होकारात्मक विचार म्हणजे संपत्तीच नव्हे काय?

 • होकारात्मक विचार
 • उत्तम शरीर प्रकृती व आरोग्य
 • सर्वांची मने राखण्याची कला
 • भयमुक्तता
 • यशाची आशा
 • श्रद्धा
 • ईश्वरी वरदानात सहभागी व्हा
 • श्रमाबद्दल प्रेम
 • मोकळे मन
 • स्वयंशिस्त
 • राखावी बहुतांची अंतरे
 • आर्थिक स्थैर्य