MarathiMati.com - Android App on Google Play Store

साडेसाती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ ऑगस्ट २०११

साडेसाती | Sadesati

साडेसाती - [Sadesati] साडेसाती म्हणजे काय आणि साडेसातीचे उपाय.

साडेसाती या शब्दाचे सुद्धा मनुष्य घाबरून जातो. आपल्याला साडेसातीत काय अशुभ गोष्टी घडतील या विचाराने मनुष्य गर्भगळीत होतो. अशी ही साडेसाती काय ते आपण जाणून घेऊ.

शनि हा ग्रह एका राशीला साडे सात वर्ष त्रास देतो. म्हणून त्याला साडेसाती असे म्हणतात. शनि हा ग्रह वाईट ग्रह आहे असे अनेकांना वाटते. आणि तो आपल्या राशीत आल्यावर आपले वाईट करतो. असे सर्वांनाच वाटते. शनि या ग्रहासारखा दाता ग्रह नाही. अनेक ज्योतीषी साडेसातीचा बागुलबुवा करतात.

राशीनुसार साडेसातीचे टप्पे


रासपहिला टप्पादुसरातिसरा
मेषसमअशुभशुभ
वृषभअभुभशुभशुभ
मिथूनशुभशुभअशुभ
कर्कशुभअशुभअशुभ
सिंहअशुभअशुभशुभ
कन्याअशुभशुभशुभ
तूळशुभशुभअशुभ
वृश्चिकशुभअशुभसम
धनुअशुभसमशुभ
मकरसमशुभशुभ
कुंभशुभशुभसम
मीनशुभसमअशुभ

साडेसातीचे उपाय


 • शनि ग्रहाची पूजा
 • शनि ग्रहाचा जप करावा
 • शनि यंत्राची पूजा करावी
 • रूद्राक्ष धारण करावा
 • मांस व मद्यपान करू नये
 • महामृत्युंजय या मंत्राचा जप करावा.
 • शानिवार उपवास करावा व शनि चालीसा वाचणे.
 • हनुमान चालीसा वाचावी.
 • अध्यात्मीक प्रगती गुरूमंत्राचे मनन करावे.
 • वाईट प्रवृतींपासून दुर रहावे.
 • शनिवारी उडीद, तेल, तीळाचे तेल व रूईच्या पानांचा हार शनिमहाराजांना घालावा.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store