भाग्यवेध | Bhagyavedh

मेष राशीच्या मुलांची नावेवृषभ राशीच्या मुलांची व मुलींची नावे

Taurus Boys and Girls Names

वृषभ (Taurus)

बारा राशींपैकी दुसरी.

वृषभ राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील अक्षरांवरुन येत - ई,ऊ,ए,आ,वा,वी,वू,वे,वो,व,ब

राशी स्वामी - शुक्र

शरीरयष्टी - मध्यम बांधा, सदृढ शरीर, भरदार मान, भव्य कपाळ, काळेभोर डोळे. सावळ्या रंगाचे.

व्यक्ती (स्वभाव) विशेष- कष्ट सहन करण्याची भरपूर ताकद. शूर. शत्रुंजय. दानी. व्यवहारी, गुणवान आणि धनवानही. लहानपणापासून धनसंचय करणाऱ्या, भाग्यशाली, खाण्यापिण्याच्या शौकीन, संगीत शौकीन, प्रवास आणि खेळ ह्यांची आवड, कुठल्याही गोष्टीतील सखोत ज्ञानामुळे तोलूनमापून बोलणे आणि स्वमताविषयी दृढ, ह्या व्यक्तींचा इतरांना खूप उपयोग होतो. तल्लख स्मरणशक्ती, उत्तम कार्यपध्दती आणि तऱ्हेवाईक वृत्ती.

राशीचा रंग - श्वेत (पांढरा)

वृषभ राशीच्या मुलांची नावे वृषभ राशीच्या मुलांची नावे

  • वा

  • वी

  • वू

  • वे

  • वो

वृषभ राशीच्या मुलींची नावे वृषभ राशीच्या मुलींची नावे

  • वा

  • वी

  • वू

  • वे

  • वो

राशीहून मुलांची नावे

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony