भाग्यवेध | Bhagyavedh

सिंह राशीच्या मुलांची व मुलींची नावेसिंह राशीच्या मुलांची व मुलींची नावे

Leo Boys and Girls Names

सिंह(Leo)

बारा राशींपैकी पाचवी.

सिंह राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरावरुन येते - मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे,म

शरीरयष्टी - उंच व शरीराने मजबूत. खांदे भरदार, रुंद, भव्य चेहरा, सुंदर केशकलाप

व्यक्ति (स्वभाव) विशेष - स्थिर, गंभीर, शक्तिशाली, मितभाषी, तापट, पण मनमिळाऊ, उदार, महत्त्वकांक्षी, सह्रदय, कार्यकुशल, तीव्रस्मरणशक्तीची, अधीर किंवा उतावीळ न होणारी, वनात किंवा पर्वतावर फ़िरण्याची हौस, संगीत, नाटके ह्यांचीहि आवड, प्रभावी व्यक्तिमत्त्व.

राशीचा रंग - पांढरा.

सिंह राशीच्या मुलांची नावे सिंह राशीच्या मुलांची नावे

  • मा

  • मी

  • मू

  • मे

  • मो

  • टा

  • टी

  • टू

  • टे

सिंह राशीच्या मुलींची नावे सिंह राशीच्या मुलींची नावे

  • मा

  • मी

  • मू

  • मे

  • मो

  • टा

  • टी

  • टू

  • टे

राशीहून मुलांची नावे

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony