भाग्यवेध | Bhagyavedh
अ आद्याक्षराहून मुलींची नावे

उ आद्याक्षराहून मुलींची नावे

Marathi Baby Girl Names by Initials

Marathi Baby Names
  • उचिता

  • योग्य अशी

  • उज्ज्वला

  • तेजस्वी, निर्मळ, धवल, प्रकाशमान

  • उत्कर्षा

  • भरभराट, उन्नती

  • उत्कंठा

  • -

  • उत्तमलक्ष्मी

  • -

  • उत्पलाक्षी

  • कमळासारखे डोळे असलेली

  • उत्तमा

  • गुणसंपन्न, श्रेष्ठ

  • उत्तमांगी

  • उत्तम अवयवांची

  • उत्तमी

  • -

  • उत्तरा

  • अभिमन्यूची पत्नी, कुबेरपत्नी, उत्तर दिशा, एका नक्षत्राचे नाव

  • उत्पला

  • -

  • उत्पलिनी

  • कमळवेल

  • उत्सविका

  • -

  • उदयना

  • -

  • उदया

  • उगवणे

  • उदिची

  • उत्तर दिशा

  • उदिता

  • -

  • उदिती

  • -

  • उन्नती

  • समृध्दी, प्रगती

  • उपमा

  • -

  • उपश्रुती

  • -

  • उपासना

  • चिंतन, पूजन, अनुष्ठान

  • उभया

  • दोन्हीकडील

  • उपज्ञा

  • सहज ज्ञान, अन्तर्ज्ञान

  • उमा

  • शांती, तेज, पार्वती

  • उमाली

  • उमेची मैत्रीण

  • उल्का

  • पृथ्वीवर पडणारा तारा

  • उलूपी

  • -

  • उर्जिता

  • -

  • उर्मी

  • भावना, लाट, प्रकाश, वेग

  • उर्मिका

  • अंगठी, कांती

  • उर्मिला

  • लक्ष्मणाची पत्नी

  • उर्मिशा

  • -

  • उर्वशी

  • इंद्र दरबारातील एक अप्सरा, वीज

  • उर्वी

  • पृथ्वी, माती, नदी

  • उरुला

  • -

  • उल्का

  • नक्षत्र, मशाल, ज्वाला

  • उल्हासिनी

  • आनंदी असणारी

  • उषा

  • बाणासुराची कन्या, अनिरुध्दपत्नी

  • उषाकिरण

  • उष:प्रभा, पहाटेचे किरण

  • उषादेवी

  • -

  • ऊजिता

  • -

  • ऊर्जा

  • शक्ती

  • ऊर्जिता

  • शक्तिमान, श्रेष्ठ

  • ऊर्मि

  • तरंग, लाट, भावनांचा आवेग

  • ऊर्मिला

  • लक्ष्मण पत्नी, भावनाप्रधान

  • ऊर्षिका

  • -

  • ऊर्वशी

  • एक अप्सराविशेष

  • ऊर्वीजा

  • पृथ्वीच्या पोटातून आलेली

आद्याक्षराहून मुलींची नावे

क्ष

ज्ञ

श्र

 

 
     

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony