मिथुन राशीच्या मुलांची व मुलींची नावे
Gemini Boys and Girls Names
मिथुन(Genimi)
बारा राशींपैकी तिसरी
मिथुन राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरापासून येते -
का,की,कू,घ,ड,च,के,को,ह,क.
राशीस्वामी - बुध
शरीरयष्टी - मजबूत, उंच आणि लांब बाहू
व्यक्ति (स्वभाव) विशेष - नम्र, सह्रदय, साधी राहणी, उच्च विचारसरणी मानसिक समतोल राखू शकणारी. अनेक विषयात कुशल, पण त्यापैकी कोणत्याही एका विषयाचे चिंतन करु न शकणारी. मधुभाषी, लोकप्रिय. आप्तजनात प्रिय, रसिक, प्रसन्न वृत्तीची, कविह्रदयाची, पण मितभाषी, स्पष्टवक्ती आणि मनुष्यस्वभावाची उत्तम पारख असणारी, संगीत, शिल्पशास्त्र आणि वैद्यकशास्त्रात रस, दानी.
राशीचा रंग - हिरवा
मिथुन राशीच्या मुलांची नावे
-
का
-
की
-
कू
-
ड
-
च
-
के
-
को
-
ह
-
क
घ
मिथुन राशीच्या मुलींची नावे
-
का
-
की
-
कू
-
ड
-
च
-
के
-
को
-
ह
-
क




