कर्क राशीच्या मुलांची व मुलींची नावे
Cancer Boys and Girls Names
कर्क(Cancer)
बारा राशींपैकी चौथी
कर्क राशीधारी व्यक्तीचं नाव पुढील वर्णाक्षरावरुन येते - ही,हू,हे,हो,डा,डी,डू,डे,डो,ड
राशींचा स्वामी - चंद्र
शरीरयष्टी - शिडशिडीत, मध्यम बांधा, वर्ण गोरा.
व्यक्ति (स्वभाव) विशेष- दृढनिश्चयी, धैर्यवान, बुध्दिमान, गुणवान, उद्योगी, कष्टाळू, भित्री, चंचल वृत्तीची, दानशूर, धर्मशील, प्रतिभाशाली आणि विवेकी, निर्णायक वृत्तीचा व प्रेरणेचा अभाव, ध्येयवादी जीवन जगणारी, परंतु दुसऱ्यांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवणारी, अत्यंत सावधपणे वागणारी, शीघ्रकोपी, उतावीळ वृत्तीची, परदेश प्रवासाची आवड असणारी.
राशीचा रंग - बदामी
कर्क राशीच्या मुलांची नावे
-
ही
-
हू
-
हे
-
हो
-
डा
-
डी
-
डू
-
डे
-
डो
-
ड
कर्क राशीच्या मुलींची नावे
-
ही
-
हू
-
हे
-
हो
-
डा
-
डी
-
डू
-
डे
-
डो
-
ड




