भाग्यवेध | Bhagyavedh
श्र आद्याक्षराहून मुलांची नावे

श्र आद्याक्षराहून मुलांची नावे

Marathi Baby Boy Names by Initials

Marathi Baby Names
 • श्रतायुध

 • -

 • श्रध्दानंद

 • -

 • श्रवण

 • ख्याती, एका नक्षत्राचे नाव

 • श्रावण

 • दशरथाहातून नकळत मारला गेलेला ऋषिपुत्र

 • श्री

 • संपत्ती

 • श्रीकर

 • श्रीविष्णू, लक्ष्मीचा कर

 • श्रीकंठ

 • श्रीशंकर

 • श्रीकांत

 • श्रीविष्णू, लक्ष्मीचा पती

 • श्रीकृष्ण

 • वसुदेवाचा मुलगा

 • श्रीगणेश

 • -

 • श्रीगोपाल

 • -

 • श्रीतरु

 • -

 • श्रीतेज

 • -

 • श्रीदत्त

 • लक्ष्मीनं दिलेला

 • श्रीधर

 • श्रीविष्णू

 • श्रीधरव

 • -

 • श्रीनाथ

 • श्रीनंद, श्रीविष्णू

 • श्रीनिकेत

 • श्रीचे निवासस्थान

 • श्रीनिवास

 • श्रीचे निवासस्थान

 • श्रीनिधी

 • श्रीचा साठा

 • श्रीपत

 • श्रीविष्णू

 • श्रीपती

 • श्रीविष्णू, श्रीचा पती

 • श्रीपद्म

 • -

 • श्रीपर्ण

 • -

 • श्रीप्रकाश

 • -

 • श्रीप्रसाद

 • -

 • श्रीपाद

 • -

 • श्रीपाल

 • श्रीचा पालनकर्ता

 • श्रीभूषण

 • -

 • श्रीमल

 • -

 • श्रीमान

 • -

 • श्रीमुख

 • श्रींचे मुख

 • श्रीमूर्ती

 • श्रींची मूर्ती

 • श्रियाळ

 • एका पक्षाचे नाव

 • श्रीराज

 • दौलतीचा राजा

 • श्रीरंग

 • श्रीविष्णू

 • श्रीराम

 • श्री रामचंद्र

 • श्रीवण

 • -

 • श्रीवत्स

 • श्रीविष्णूंचे एक नाव

 • श्रीवर

 • श्रीविष्णू

 • श्रीवर्धन

 • -

 • श्रीवल्लभ

 • श्रीविष्णू, लक्ष्मीचा प्रियकर

 • श्रीवास

 • -

 • श्रीवास्तव

 • -

 • श्रीश

 • -

 • श्रीशैल

 • एका पर्वताचे नाव

 • श्रीहर्ष

 • एका राजाचे नाव, विजयचंदाचा सभाकवी

 • श्रीहरी

 • -

 • श्रीहरि

 • -

 • श्रुत

 • ऐकलेला

 • श्रुतकर्मा

 • -

 • श्रुतकीर्त

 • प्रसिध्द

 • श्रुतसेन

 • -

 • श्रुतश्रवा

 • -

 • श्रुतीकांत

 • -

 • श्रेयस

 • प्रशंसनीय, कल्याण, मोक्ष

 • श्रेयंशि

 • -

 • श्रेयांशु

 • -

 • श्रेयांस

 • -

 • श्रृंगाल

 • -

आद्याक्षराहून मुलांची नावे

क्ष

ज्ञ

श्र

     

 

 
MarathiMati.com - Android App on Google Play Store


मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer