भाग्यवेध | Bhagyavedh
ज आद्याक्षराहून मुलांची नावे

ज आद्याक्षराहून मुलांची नावे

Marathi Baby Boy Names by Initials

Marathi Baby Names
  • जगजीत

  • जग जिंकणारा

  • जगजीवन

  • जगाचे चैतन्य

  • जगजेठी

  • परमेश्वर

  • जगत

  • पृथ्वी

  • जगदबंधु

  • विश्वभ्राता

  • जगदीप

  • जगाचा दीप

  • जगदीश

  • जगदीश्वर, जगाचा स्वामी

  • जगन

  • -

  • जगन्नाथ

  • विष्णू, मुगलकालीन पंडितकवी, ’रसगंगाधर’, ’गंगालहरी’ कर्ता

  • जगमोहन

  • जगाला भुलविणारा

  • जगेश

  • -

  • जतीन

  • शंकर, यती

  • जतींद्र

  • यतींचा मुख्य

  • जनक

  • मिथिलेचा राजा, सीतेचा पिता

  • जनप्रिय

  • -

  • जनमित्र

  • लोकांचा मित्र

  • जनमेजय

  • सर्पसत्र करणारा परीक्षित पुत्र

  • जनानंद

  • लोकांचा आनंद

  • जनार्दन

  • श्रीविष्णू

  • जमनादास

  • -

  • जय

  • विजय, अर्जुन, सूर्य

  • जयकिसन

  • जयकृष्ण, विजयी कृष्ण

  • जयकुमार

  • -

  • जयगोपाल

  • -

  • जयघोष

  • जयजयकार

  • जयचंद

  • एक ऐतिहासिक राजा

  • जयचंद्र

  • -

  • जयति

  • -

  • जयदयाळ

  • -

  • जयद्रथ

  • -

  • जयदीप

  • यशोदीप, कीर्ती, एका राजाचे नाव

  • जयदेव

  • ’गीतगोविंद’ कर्ता कवी, विजयाचा ईश्वर

  • जयन

  • विजय

  • जयनाथ

  • -

  • जयप्रकाश

  • विजयाचा प्रकाश

  • जयपाल

  • एक नृपविशेष

  • जयराज

  • विजयाचा राजा

  • जयराम

  • -

  • जयवर्धन

  • -

  • जयवल्लभ

  • -

  • जयवंत

  • विजयी

  • जयशंकर

  • -

  • जयसेन

  • एका राजाचे नाव

  • जयसिंह

  • विजय सिंह

  • जयंत

  • इंद्रपुत्र, विजयी

  • जयानंद

  • -

  • जयेश

  • विजयाचा ईश

  • जयेंद्र

  • विजयाचा इंद्र

  • जलज

  • पाण्यात जन्मलेला

  • जलदेव

  • -

  • जलेश्वर

  • -

  • जलेंद्र

  • -

  • जलेंदू

  • -

  • जवाहर

  • -

  • जसपाल

  • यशाचा पालनकर्ता

  • जसराज

  • यशाचा राजा

  • जसवंत

  • यशवंत

  • जसवीर

  • विजयी वीर

  • जानकीदास

  • सीतेचा सेवक

  • जानकीनाथ

  • सीतेचा स्वामी

  • जानकीरण

  • जानकीराम, सीतापती

  • जानकीवल्लभ

  • -

  • जालंधर

  • -

  • ज्वाला

  • ज्योत

  • ज्वालादत्त

  • -

  • जीत्मूत

  • -

  • जितशत्रु

  • -

  • जितेंन्द्र

  • विजयी वीरांचा प्रमुख

  • जितेंद्रिय

  • इंद्रिये ताब्यात असणारा

  • जीवन

  • प्राण, पाणी, आयुष्य, अस्तित्व

  • जीवराज

  • जिवाचा स्वामी

  • जुगनू

  • -

  • जुगराज

  • -

  • जुगेन

  • युग

  • जैनेंद्र

  • जैनाचा इंद्र

  • जोगिंद्र

  • योग्यांचा इंद्र

  • जोगेश

  • योग्यांचा ईश्वर

  • जोगेंद्र

  • योग्यांचा इंद्र

  • ज्योतिचंद्र

  • -

  • ज्योतिप्रकाश

  • -

  • ज्योतिरथ

  • ध्रुवतारा

  • ज्योतिरंजन

  • -

  • ज्योतींद्र

  • प्रकाशाचा स्वामी

  • ज्योतिर्मय

  • -

  • ज्योतीर्धर

  • ज्योत धारण करणारा

आद्याक्षराहून मुलांची नावे

क्ष

ज्ञ

श्र

     

 

 
Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony