भाग्यवेध | Bhagyavedh
आ आद्याक्षराहून मुलांची नावे

आ आद्याक्षराहून मुलांची नावे

Marathi Baby Boy Names by Initials

Marathi Baby Names
  • आकार

  • स्वरुप, आकृती

  • आकाश

  • पंचमहाभूतांपैकी एक, आभाळ

  • आकाशगंगा

  • स्वर्गंगा

  • आकाशदीप

  • आकाशातला दिवा

  • आझाद

  • स्वतंत्र

  • आत्मरुप

  • निज स्वरुप

  • आत्मानंद

  • ब्रम्हप्राप्तीपासून होणारा आनंद

  • आत्माराम

  • आत्मा

  • आद्य

  • प्रथम (मा)

  • आदित

  • प्रथम, प्रथमपासून

  • आदित्य

  • आदित्यनाथ, आदित्यनारायण, सूर्य

  • आदिदेव

  • प्रथम ईश्वर

  • आदिनाथ

  • प्रथम नाथ

  • आदिम

  • सुरुवातीचा, सुरुवातील

  • आदिमूर्ती

  • पहिली प्रतिमा

  • आदिश्वर

  • प्रथम ईश्वर

  • आदेश

  • -

  • आधिन

  • -

  • आनंद

  • हर्ष, प्रसन्न

  • आनंदकंद

  • आनंदाचा उगम

  • आनंदगिरी

  • आनंदाचा पर्वत

  • आनंदघन

  • आनंदाने परिपुर्ण

  • आनंदचंद्र

  • आनंदाचा चंद्र

  • आनंदमूर्ती

  • आनंदाची प्रतिमा

  • आनंदमोहन

  • कॄष्णाचे नाव

  • आनंदरुप

  • निरंतर आनंद

  • आनंदवर्धन

  • आनंद वाढवणारा

  • आनंदसागर

  • आनंदाचा समुद्र

  • आमोद

  • आनंद, सुगंध

  • आमोदित

  • -

  • आर्तबंधू

  • दु:खितांचा मित्र

  • आर्यभट्ट

  • भारताचा प्राचीन सुविख्यात खगोलशास्त्रज्ञ

  • आलाप

  • (गायनात) तान, गप्पासप्पा

  • आल्हाद

  • आनंद

  • आलोक

  • देखावा, दृष्टीचा टप्पा, प्रकाश

  • आलोचन

  • दृष्टी

  • आवेश

  • -

  • आस्तिक

  • -

  • आश्विन

  • सातवा मराठी महिना

  • आशीश

  • आशीर्वाद

  • आशुतोष

  • सहज (थोडक्यात) खूष होणारा, श्रीशंकर

आद्याक्षराहून मुलांची नावे

क्ष

ज्ञ

श्र

     

 

 
Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony