NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store
MarathiMati.com - Android App on Google Play Store

मुलांची । मुलींची मराठी नावे

Marathi Boys and Girls Names with Meanings बाळाची मराठी नावे

मुलांची । मुलींची मराठी नावे | Marathi Boys and Girls Names with Meanings
मुलांची । मुलींची मराठी नावे

मुलांची । मुलींची मराठी नावे | Marathi Boys and Girls Names with Meanings"नावात काय आहे ?" अस विख्यात आंग्ल नाटककार - कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ लागली आहे. ही माता - पितर आपल्या नवजात बालक - बालिकेचं नाव(बाळाची नावे) ठेवण्याबाबत अतिशय काटेकोर दिसून येतात.

पिढीपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजाप्रमाणे ती आपल्या अपत्याला वाटेल ते नाव देऊ इच्छित नाहीत, तर बाळराजाची ‘चाहूल’ लागताच. त्याच्याकरीता एखादं छानसं नाव शोधून काढावयाच्या खटपटीला ती लागतात. ह्या अशा जनक - जननीला, आपल्या बाळाची नावे शोधून काढण्यात हातभार लावण्यासाठी विविध नावे देत आहोत.

जुळ्यांची आणि तिळ्या मुलींची नावे
  • अन्या-अनन्या
  • अनुजा-तनुजा
  • अनू- मनू
  • अमोलिका - अलोलिका
  • आलापिनी - कलापिनी
जुळ्यांची आणि तिळ्या मुलांची नावे
  • अनू- मनू
  • जय - विजय
  • प्रफ़ुल्ल - प्रसन्न
  • राजस - लोभस
  • रोहित - मोहित

MarathiMati.com - Android App on Google Play Store