कालसर्प योग प्रकार आणि उपाय

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ ऑगस्ट २०११

कालसर्प योग प्रकार आणि उपाय | Kalsarp Yog

कालसर्प योग - [Kalsarp Yog] कालसर्प योगाचे प्रकार आणि उपाय.

कालसर्प योग म्हणजे जेव्हा राहु आणि केतु यांच्या बाजूला सर्व केतु येतात. तेव्हा कालसर्प योग तयार होतो. जेव्हा राहु आणि केतु च्या मध्ये सर्व ग्रह येतात तेव्हा पूर्ण कालसर्प होतो. आणि राहु व केतु या ग्रहांच्या बाहेर एखादा ग्रह झाला असेल. अंशीक कालसर्प योग होतो. जेव्हा दोन किंवा तीन ग्रह असतात. तेव्हा कालसर्प दोष नाहीसा होतो.

कालसर्प योगाचे प्रामुख्याने बारा प्रकार आहेत.

 • अनंत कालसर्प योग
 • कुलीक कालसर्प योग
 • वासुकी कालसर्प योग
 • शंखनाद कालसर्प योग
 • पद्मकाल सर्प योग
 • महापद्म कालसर्प योग
 • तक्षक कालसर्प योग
 • कर्कोटक कालसर्प योग
 • शंकचूड कालसर्प योग
 • घातक कालसर्प योग
 • विषहार कालसर्प योग
 • शेषनाग कालसर्प योग

कालसर्प योगाचे उपाय

 • अनंत कालसर्प योग
 • राहु केतु ची पुजा करावी
 • राहु केतू च्या मंत्राचा जप करावा
 • नव नाग स्तोत्राचा पाठ करावा
 • शिव उपासना करावी
 • सोळा सोमवार व्रत करावे
 • नागपंचमीला नागाची पुजा करावी
 • श्रावणात महिनाभर भगवान शंकराचा अभिषेक करावा
 • सिद्ध केलेले कालसर्प योग यंत्राच्या समोर मोहरीच्या तेलात दिवा लावून ॐ नमःशिवाय या मंत्राच २१००० जप करावा.