MarathiMati.com - Android App on Google Play Store

भाग्य यश संपत्ती मिळवण्याकरीता दैवी उपासना

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २४ ऑगस्ट २०११

भाग्य यश संपत्ती मिळवण्याकरीता दैवी उपासना | Bhagya Yash Sampatti Daivi Upasana

भाग्य यश संपत्ती मिळवण्याकरीता दैवी उपासना - [Bhagya Yash Sampatti Daivi Upasana].

  • मेष : ज्याची रास मेष आहे त्यांनी कुलदेवतेची व गणपतीची उपासना करावी. भाग्यरत्न पोवळे रत्न तांब्यात वापरावे. शुभवार : मंगळवार.
  • वृषभ : वृषभ राशिवाल्यांनी देवीची उपासना करावी. मंगळवार, शुक्रवार किंवा अष्टमीचा उपवास करावा. भाग्यरत्न हिरा सोन्यात वापरणे. शुभवार : शुक्रवार
  • मिथून : भाग्य उजळण्यासाठी भगवान, श्रीकृष्णाची व विष्णूची उपासना करावी बुधवार व्रत करावे. भाग्यरत्न पाचू चांदीत. शुभवार बुधवार
  • कर्क : या राशी वाल्यांनी भगवान शंकराची उपासना करावी. दूध व तांदूळ तसेच चांदी दान करावी.
  • सिंह : भगवान सुर्यनारायणाची उपासना, विष्णू पूजा. भाग्यरत्न माणिक सोन्यात. शुभवार रविवार
  • कन्या : या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची आराधना करावी. भाग्यरत्न पाचू चांदीत. शुभवार बुधवार
  • तूळ : या लोकांनी जगदंबेची उपासना करावी. भाग्यरत्न हिरा शुभवार शुक्रवार
  • वृश्चिक : या राशीवाल्यांनी भाग्यप्राप्तीकरीता व संकट निवारण्याकरीता सोळा सोमवार व्रत करावा. भाग्यरत्न पोवळ शुभवार मंगळवार.
  • धनु : या राशीच्या लोकांनी भगवान दत्तात्रेयाची उपासना कायम करावी. शुभवार गुरूवार, शुभरंग पिवळा, गुलाबी.
  • मकर : या राशीच्या लोकांनी शनिवार उपवास करावा. भाग्यरत्न निलम शुभवार शनिवार
  • कुंभ : या राशीच्या लोकांनी मारूतीची उपासना करावी. भाग्यरत्न निलम शुभवार शनिवार
  • मीन : या राशीवाल्यांनी भगवान दत्तात्रेयाची उपासना करावी. भाग्यरत्न पिवळा पुष्कराज सोन्यात शुभवार गुरूवार
MarathiMati.com - Android App on Google Play Store