इसापनीती कथा

इसापनीती कथा | Isapniti Katha | Isapniti Stories
CAPTION

इसापनीती कथा - (Isapniti Katha, Isapniti Stories).

इसाप कोण होता आणि इसापनीती म्हणजे काय?
इसाप - ग्रीक नीतिकथाकार - इसाप व त्याची जगप्रसिध्द इसापनीती (इसापनीती कथा, Isapniti Katha, Isapniti Stories) ज्या वेळी शब्दांना अर्थ नव्हता, वेदनेला भाषा नव्हती, मानवता आणि करुना बंदीवान होती. अशा काळात बोलण्याची हिंमत करणारी साहसी जिभ म्हणजे इसाप.

आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल | Ambyache Jhad Aani Bhoplicha vel

आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल

इसापनीती कथा

एका आंब्याच्या झाडाच्या तळाजवळ एक भोपळीचा वेल लावला होता. वेल अगदी हंगामी लावला गेल्यामुळे झपाटयाने वाढला व आंब्याच्या झाडावर चढून त्याने बराच मोठा भाग व्यापला.

अधिक वाचा

अनभ्यासी मुलगा | Anabhyasi Mulga

अनभ्यासी मुलगा

इसापनीती कथा

एक आळशी मुलगा शाळेस जात असे. त्यास मुळाक्षरापैकी पहिल्या अक्षराचाही उच्चार काही केल्या करता येईना. शेवटी पंतोजी म्हणाला, ‘अरे, तोंड उघडून ‘अ’ म्हण. ’

अधिक वाचा

अंजीर व गुलाब | Anjir Va Gulab

अंजीर व गुलाब

इसापनीती कथा

एके वेळी एका बागेत एक अंजिराचे झाड व एक गुलाब यांजमध्ये परस्परांच्या गुणदोषांबद्दल वाद चालला होता.

अधिक वाचा

अस्वल आणि कोल्हा  | Aswal Aani Kolha

अस्वल आणि कोल्हा

इसापनीती कथा

असे सांगतात की, अस्वल मनुष्याच्या प्रेतास शिवत नाही. एके दिवशी एक अस्वल म्हणाले, ‘मनुष्यजातीसंबंधाने माझी इतकी आदरबुध्दी आहे की, मला जरी कोणी पृथ्वीचे राज्य देऊ केले, तरी मनुष्याच्या प्रेतास मी कधी धक्का लावणार नाही.

अधिक वाचा

अस्वल आणि कोंबडी | Aswal Aani Kombadi

अस्वल आणि कोंबडी

इसापनीती कथा

पर्वतावर राहणाऱ्या एका अस्वलास अशी इच्छा उत्पन्न झाली की, जगात प्रवास करून निरनिराळे प्रदेश, प्राणी व त्यांच्या रीतिभति यांचे अवलोकन करावे.

अधिक वाचा