इसापनीती कथा

इसापनीती कथा | Isapniti Katha | Isapniti Stories
CAPTION

इसापनीती कथा - (Isapniti Katha, Isapniti Stories).

इसाप कोण होता आणि इसापनीती म्हणजे काय?
इसाप - ग्रीक नीतिकथाकार - इसाप व त्याची जगप्रसिध्द इसापनीती (इसापनीती कथा, Isapniti Katha, Isapniti Stories) ज्या वेळी शब्दांना अर्थ नव्हता, वेदनेला भाषा नव्हती, मानवता आणि करुना बंदीवान होती. अशा काळात बोलण्याची हिंमत करणारी साहसी जिभ म्हणजे इसाप.

बैल आणि चिलट | Bail Aani Chilat

बैल आणि चिलट

इसापनीती कथा

उन्हाच्या तापाने त्रासलेला एक बैल जवळच एक ओढा होता तिकडे गेला आणि अंमळ गार वाटावे म्हणून पाण्यात जाऊन उभा राहिला.

अधिक वाचा

बैल आणि लाकूड | Bail Aani Lakud

बैल आणि लाकूड

इसापनीती कथा

काही बैल एक मोठे इमारतीचे लाकूड रानातून ओढून नेत होते. बैलांचा तो कृतघ्नपणा पाहून त्या लाकडास मोठा राग आला.

अधिक वाचा

भाऊ आणि बहीण | Bhau Aani Bahin

भाऊ आणि बहीण

इसापनीती कथा

एका गृहस्थास एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती. मुलगा रूपाने फार सुंदर होता, मुलगी साधारण होती.

अधिक वाचा

भविष्यवादी | Bhavishyawadi

भविष्यवादी

इसापनीती कथा

स्वत:स मोठा भविष्यवादी म्हणविणारा एक गृहस्थ रस्त्यात उभा राहून भविष्य सांगत असे व एखाद्याची काही वस्तु हरवली असल्यास ती कोठे सापडेल, हेही सांगत असे.

अधिक वाचा

बोका आणि कोल्हा | Boka Aani Kolha

बोका आणि कोल्हा

इसापनीती कथा

एका अरण्यातील एक झाडाखाली एक बोका व एक कोल्हा राज्यकारस्थानासंबंधाने बोलत बसले होते.

अधिक वाचा