इसापनीती कथा

आळशी तरूण मनुष्य | Aalashi Tarun Manushya
आळशी तरूण मनुष्य

इसापनीती कथा - (Isapniti Katha, Isapniti Stories).

इसाप कोण होता आणि इसापनीती म्हणजे काय?
इसाप - ग्रीक नीतिकथाकार - इसाप व त्याची जगप्रसिध्द इसापनीती (इसापनीती कथा, Isapniti Katha, Isapniti Stories) ज्या वेळी शब्दांना अर्थ नव्हता, वेदनेला भाषा नव्हती, मानवता आणि करुना बंदीवान होती. अशा काळात बोलण्याची हिंमत करणारी साहसी जिभ म्हणजे इसाप.

आळशी तरूण मनुष्य | Aalashi Tarun Manushya

आळशी तरूण मनुष्य

इसापनीती कथा

एका आळशी तरूण मनुष्यास सकाळी दहा वाजेपर्यंत बिछान्यातच पडून राहण्याची सवय होती.

अधिक वाचा

अरण्य आणि लाकूडतोडया | Aranya Aani Lakudtodya

अरण्य आणि लाकूडतोडया

इसापनीती कथा

एक लाकूडतोडया एके दिवशी रानात गेला असता इकडेतिकडे पाहत रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्यास विचारले, ‘तू का रडतोस? तुला काय पाहिजे?’

अधिक वाचा

अस्वल आणि मधमाश्या | Aswal Aani Madhmashya

अस्वल आणि मधमाश्या

इसापनीती कथा

एका बागेत मधमाश्यांचे पोळे होते, त्यातला मध खाण्यासाठी एक अस्वल तेथे गेले.

अधिक वाचा

बाभळ आणि सागवान | Babhal Aani Sagvan

बाभळ आणि सागवान

इसापनीती कथा

एकदा एक बाभळ शेजारच्या सागवानास म्हणाली, ‘अरे, तुला आपल्या शक्तीचा मोठा गर्व वाटतो, पण मोठे वादळ झाले असता, त्यात तू टिकतोस का मी टिकते हे आता प्रत्यक्षच पाहू.’

अधिक वाचा

बगळे आणि राजहंस | Bagale Aani Rajahans

बगळे आणि राजहंस

इसापनीती कथा

काही पारध्यांनी एका शेतात काही हंस व बगळे पाहिले. मग त्यांनी लपत लपत येऊन त्यांवर एकदम हल्ला केला.

अधिक वाचा