इसापनीती कथा | Isapniti Katha
इसाप कोण होता आणि इसापनीती म्हणजे काय?
इसाप व त्याच्या जगप्रसिध्द इसापनीतीची एक ओळख
ज्या वेळी शब्दांना अर्थ नव्हता, वेदनेला भाषा नव्हती, मानवता आणि करुना बंदीवान होती. अशा काळात बोलण्याची हिंमत करणारी साहसी जिभ म्हणजे इसाप Who is Isap
सिंह आणि गाढव
एका उन्मत्त झालेल्या गाढवाने एका सिंहास निष्कारण शिव्या दिल्या. त्या ऐकताच सिंहास मोठा संताप आला, परंतु शिव्या देणारा प्राणी गाढव आहे,

