माझा बालमित्र | Majha Balmitra
MarathiMati.com - Official WhatsApp Number

इसापनीती कथा | Isapniti Katha

उंदीर आणि चिचुंद्री

Majha Balmitraएक अशक्त व भुकेलेला उंदीर एका धान्याच्या कणगीस एक लहानसे भोक होते त्यातून आंत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून व यथेच्छ धान्य खाऊन इतका धष्टपुष्ट झाला की, त्यास त्या भोकातून बाहेर पडता येईना, एक चिचुंद्री त्याची ती धडपड पाहात बसली होती, ती त्यास म्हणाली, ‘गडया, ह्या भोकातून बाहेर पडण्यास एकच युक्ति आहे. तू पहिल्याने आत शिरलास त्यावेळी जितका बारीक होतास, तितकाच बारीक तू पुनः होशील तेव्हाच तुला या भोकातून बाहेर पडता येईल.’

तात्पर्य:- अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटांत पडतो.

इसापनीती कथा भाग १

 

 • मोलकरीण आणि कोंबडी
 • पारधी आणि पारवा
 • लहान मासा आणि मोठा मासा
 • कोल्हा आणि वानर
 • कुत्रा आणि लांडगा
 • तारवावरील दोन प्रवासी
 • दोन कोंबडे
 • भविष्यवादी
 • चतुर स्त्रा
 • प्रवासी आणि ज्योतिषी
 • कवडा आणि कोंबडे
 • कोल्ही आणि सिंहीण
 • धनगर व्यापारी झाला होता
 • देव आणि नास्तिक मनुष्य
 • वैद्य आणि रोगी
 • निराश झालेले कोळी
 • मनुष्य आणि त्याचा लाकडी देव
 • गरुड पक्षी आणि मनुष्य
 • शेतकरी आणि त्याचे मुलगे
 • खंडोबा आणि मधमाशी
 • लोहर आणि त्याचा कुत्रा
 • लांडगा आणि सिंह
 • सिंह आणि बैल
 • गप्पीदास
 • खंडोबा आणि प्रवासी
MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer