गणपतीच्या गोष्टी

गणपतीच्या गोष्टी | Ganpati Stories

गणपतीच्या गोष्टी - [Ganpati Stories] बालमित्रांसाठी गणपतीच्या गोष्टींचा संग्रह.

गिरिजात्मज गणेश स्थापना - गणपतीच्या गोष्टी | Girijatmaj Ganesh Sthapana - Ganpati Stories

गिरिजात्मज गणेश स्थापना

गणपतीच्या गोष्टी

हिमकन्या आणि शिवपत्नी पार्वती हिला विनायकाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा होती. म्हणून तिने लेण्याद्रीच्या गुहेत बारा वर्षे कठोर तप केले. याकालावधीत पार्वती मातीची मूर्ती करुन विनायकाची पूजा करत असे.

अधिक वाचा

चिंतामणी श्री गणेश - गणपतीच्या गोष्टी | Chintamani Shri Ganesh - Ganpati Stories

चिंतामणी श्री गणेश

गणपतीच्या गोष्टी

श्री गणेशाच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे ‘चिंतामणी’. पण हे नाव त्याला कसे काय मिळाले? याचीच ही कथा.

अधिक वाचा

गणपती भक्त बल्लाळासाठी बल्लाळ विनायक झाला - गणपतीच्या गोष्टी | Ganapati Bhakt Ballalasathi Ballal Vinayak Jhala - Ganpati Stories

गणपती भक्त बल्लाळासाठी बल्लाळ विनायक झाला

गणपतीच्या गोष्टी

एकेकाळी सिंधुदेशात पर्ल्ली नावाच्या गावी कल्याण नावाचा एक दानशूर आणि धार्मिक वैश्य आपली पत्नी इंदुमतीसोबत राहत होता. त्या दांपत्याला पुत्र झाला. त्याचे नाव त्या दोघांनी बल्लाळ असे ठेवले.

अधिक वाचा

गणपती भालचंद्र झाला - गणपतीच्या गोष्टी | Ganapati Bhalachandra Jhala - Ganpati Stories

गणपती भालचंद्र झाला

गणपतीच्या गोष्टी

एकदा ब्रह्मदेव कैलासावर शंकराच्या दर्शनाला गेले असता नारदही तेथे आले होते. त्यांनी एक अपूर्व अमृतमय फळ शंकराला अर्पण केले. शंकराजवळ तेव्हा कार्तिकेय आणि गजानन हे दोघे बसले होते. ते दोघेही त्या फळासाठी भांडू लागले. तेव्हा हे फळ कोणाला द्यावे, असा शंकराला प्रश्न पडला.

अधिक वाचा

गणपतीचे वाहन उंदीर झाला - गणपतीच्या गोष्टी | Ganapatiche Vahan Undir Jhala - Ganpati Stories

गणपतीचे वाहन उंदीर झाला

गणपतीच्या गोष्टी

मुलांनो, गणपतीच्या पायांजवळ पिटुकला उंदीर नेहमी असतोच. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविल्यावर उंदरासाठी करंजी द्यावी लागते. गणपतीसारख्या विशाल देहाच्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. तर गणपतीला उंदीर हे छोटे वाहन कसे बरे मिळाले असेल? याचीच ही कथा.

अधिक वाचा