एक रानडुक्कर आणि एक गाढव यांची एके दिवशी बरीच बोलाचाली झाली. वाढता वाढता ते भांडण हातघाईवर आले. आपणास सुळे असून, आपले डोके गाढवाच्या डोक्यापेक्षां मोठे आहे, तेव्हा गाढवास आपण सहज चीत करू अशा समजुतीने डुक्कर गाढवावर चालून गेला. इतका वेळ गाढवाचे तोंड डुकराकडे होते, पण डुकराच्या तिखट सुळ्यांपुढे आपला निभाव लागणार नाही, असे पाहून गाढवाने आपले ढुंगण डुकराकडे केले व त्याच्या तोंडावर लाथा मारण्याचा सपाटा चालविला. डुकराची अगदी गाळण उडाली! त्यावेळी तो गाढवास म्हणतो, `अरे, हे काही धर्मयुद्ध नव्हे. टक्कर दयावयाची सोडून तू लाथा मारशील अशी मला कल्पनाही नव्हती!'
तात्पर्य :- स्वतःच्या सामर्थ्यावर वाजवीपेक्षा अधिक विश्वास ठेवणे बरे नव्हे.
१ गरुड आणि घुबड
२ सिंह आणि गाढव
३ कोल्हा, रानमांजर आणि ससा
४ गाढव आणि त्याचा निर्दय धनी
५ रानडुक्कर आणि गाढव
६ उंदीर आणि चिचुंद्री
७ झाड आणि कुऱ्हाडीचा दांडा
८ गाढव, माकड आणि चिचुंद्री
९ डुकरी आणि लांडगा
१० कावळा आणि कालव
११ पशु, पक्षी आणि शहामृग
१२ घोडा आणि रानडुक्कर
१३ शेळी, करडू आणि लांडगा
१४ खाटीक आणि कुत्रा
१५ पोपट आणि चिमणी
१६ शेळी आणि कावळा
१७ गाढव आणि लांडगा
१८ शेतकरी आणि बकरे
१९ रानमांजर आणि वाघूळ
२० दोघे मुलगे आणि दुकानदार
२१ करडू, बोकड आणि लांडगा
२२ उंटाचे प्रथमदर्शन
२३ म्हातारे मांजर आणि उंदीर
२४ कोल्हा आणि कोंबडा
२५ जुने झाड लपटून पुनः लावले !
२६ मोलकरीण आणि कोंबडी
२७ पारधी आणि पारवा
२८ लहान मासा आणि मोठा मासा
२९ कोल्हा आणि वानर
३० कुत्रा आणि लांडगा
३१ तारवावरील दोन प्रवासी
३२ दोन कोंबडे
३३ भविष्यवादी
३४ चतुर स्त्रा
३५ प्रवासी आणि ज्योतिषी
३६ कवडा आणि कोंबडे
३७ कोल्ही आणि सिंहीण
३८ धनगर व्यापारी झाला होता
३९ देव आणि नास्तिक मनुष्य
४० वैद्य आणि रोगी
४१ निराश झालेले कोळी
४२ मनुष्य आणि त्याचा लाकडी देव
४३ गरुड पक्षी आणि मनुष्य
४४ शेतकरी आणि त्याचे मुलगे
४५ खंडोबा आणि मधमाशी
४६ लोहर आणि त्याचा कुत्रा
४७ लांडगा आणि सिंह
४८ सिंह आणि बैल
४९ गप्पीदास
५० खंडोबा आणि प्रवासी
५१ मुरलीवला कोळी
५२ मुलगा आणि साप
५३ कोळी आणि त्याचे दैव
५४ गांधील माशा आणि मधाची कुपी
५५ पारधी आणि कवडा
५६ सिंह, गाढव आणि कोंबडा
५७ म्हातारी आणि वद्य
५८ सिताफळ, रामफळ आणि अंजीर
५९ कोंबडा, कुत्रा आणि कोल्हा
६० चिचुंद्री आणि तिची आई
६१ गांधीलमाशा, कवडे आणि शेतकरी
६२ दोन बेडूक
६३ खंडोबा आणि सर्प
६४ मनुष्य आणि पिसू
६५ पारधी आणि भारद्वाज
६६ गाणारा पक्षी आणि वाघूळ
६७ सटवाई आणि पिसू
६८ सिंह, लांडगा आणि कोल्हा
६९ माळी आणि त्याचा कुत्रा
७० डुकरी आणि मांजरी
७१ दारुबाज नवरा
७२ साळुंकी आणि कवडा
७३ मुलगा आणि चणे
७४ धनगर आणि लांडग्याचे पिल्लू
७५ पाणबुडा पक्षी
७६ शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा
७७ साप आणि खेकडा
७८ वाघूळ, काटेझाड आणि समुद्रपक्षी
७९ दुर्दैवी जोडपे
८० शेजारी बेडूक
८१ पाकोळी आणि कावळा
८२ कोल्हा आणि खेकडा
८३ मूर्ख गवई
८४ पाणी गढूळ करणारा कोळी
८५ म्हसोबाची लग्न
८६ ससे, कोल्हे आणि गरुड
८७ माकड आणि मासा
८८ पिंगळा आणि कावळा
८९ कावळा आणि कुत्रा
९० लांडगा आणि कोकरू
९१ राजहंस आणि डोमकावळा
९२ गाढव आणि कावळा
९३ डोमकावळा आणि साप
९४ कावळा आणि कबुतरे
९५ गाढव आणि बेडूक
९६ पायास साखळी बांधलेला कावळा
९७ बाभळ आणि सागवान
९८ धनगर आणि त्याच्या मेंढया
९९ देव आणि लुच्चेगिरी
१०० मुंगीची उत्पत्ती
१०१ समुद्रकिनाऱ्यावरील प्रवासी
१०२ गाढव आणि कुत्रा
१०३ गावातला गाढव आणि रानगाढव
१०४ लांडगा आणि मेंढी
१०५ पारवा आणि तसबीर
१०६ कबूतर आणि कावळा
१०७ एक म्हातारी आणि तिची दोन मुली
१०८ हंस आणि बगळा
१०९ चिलट आणि सिंह
११० सिंह आणि बोकड
१११ सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव
११२ गिधाड आणि त्याचे पाहुणे
११३ बगळे आणि राजहंस
११४ उंदीर आणि बेडूक
११५ धीट कुत्रा
११६ कुत्रा आणि त्याचा धनी
११७ खंडोबा आणि माकड
११८ गरुड आणि घुबड
११९ खेकडा आणि त्याचे पोर
१२० सिंह आणि गाढव
१२१ सूर्य आणि वायु
१२२ किडा आणि खोंकड
१२३ सिंह आणि हत्ती
१२४ शेतकरी आणि दैव
१२५ दैव आणि मुलगा
१२६ कोंबडा आणि रत्न
१२७ दैव आणि गांवढळ मनुष्य
१२८ शेतकरी आणि त्याचा बैल
१२९ लांडगा आणि कोकरू
१३० ससा आणि चिमणी
१३१ मधमाशा आणि त्यांचा धनी
१३२ शेतकरी आणि रानडुक्कर
१३३ कोल्हा आणि शहामृग
१३४ उंदीर आणि बैल
१३५ गाढवाचे पोर आणि रानडुक्कर
१३६ वानरी आणि तिची पोरे
१३७ बोकड आणि बैल
१३८ देवाकडे राजा मागणारे बेडूक
१३९ कुत्रा आणि सिंह
१४० लांडगा आणि बगळा
१४१ कोल्हा आणि साळू
१४२ पेटीतला उंदीर
१४३ पाण्यात पाहणारे सांबर
१४४ वक्ता आणि श्रोते मंडळी
१४५ कोल्हा आणि कावळा
१४६ खंडोबा आणि शेतकरी
१४७ गरुडपक्षीण आणि कोल्ही
१४८ कोळी आणि चिमणी
१४९ मोरांची पिसे ल्यालेला डोमकावळा
१५० शेतकरी आणि ससाणा
१५१ शेतकरी आणि नदी
१५२ कोल्हा आणि बोकड
१५३ चिमणी आणि कबूतर
१५४ पोपट आणि ससाणा
१५५ मोर आणि बगळा
१५६ बैल आणि लाकूड
१५७ वाकडे झाड
१५८ कोल्हा आणि द्राक्षे
१५९ चाकावरील माशी
१६० वांव मासा आणि साप
१६१ बोका आणि कोल्हा
१६२ सैंपाकी आणि मासा
१६३ पशु, पक्षी आणि मासे
१६४ सिंह आणि उंदीर
१६५ वकील आणि सरदार
१६६ उंदराचे सिंहिणीशी लग्न
१६७ कारकून आणि कारभारी
१६८ म्हातारा आणि तरुण
१६९ अरण्य आणि लाकूडातोडया
१७० घुबड आणि टोळ
१७१ म्हातारा आणि मृत्यु
१७२ लठ्ठ कोंबडीं आणि बारेक कोंबडीं
१७३ खेडयातला उंदीर आणि शहरातला उंदीर
१७४ कुत्रा आणि लांडगा
१७५ खंडोबा आणि साप
१७६ घोडा आणि सांबर
१७७ गरुड आणि चंडोल
१७८ शेतकरी आणि उंदीर
१७९ शाहणा गाढव
१८० शिंपले
१८१ एक गृहस्थ आणि त्याचा मूर्ख नोकर
१८२ लोभी मनुष्य
१८३ कासव आणि बेडूक
१८४ उंदीर आणि वडाची फळे
१८५ कासव आणि गरुड पक्षी
१८६ सिंह आणि बिडूक
१८७ पक्षी आणि पारधी
१८८ अस्वल आणि मधमाशा
१८९ सागवानाचा वृक्ष आणि कांटेझाड
१९० फासेपारधी आणि पक्षी
१९१ म्हातारा आणि दारूचे पिंप
१९२ दुखणाईत सांबर
१९३ गाडीवाला आणि गाडीचे चाक
१९४ सुभेदार आणि त्याचा घोडा
१९५ मूर्ख लांडगा
१९६ काटे खाणारा गाढव
१९७ आळशी तरुण मनुष्य
१९८ कोल्हा आणि रानडुक्कर
१९९ कोकीळ आणि ससाणा
२०० म्हातारा आणि त्याचा घोडा
२०१ चित्ता आणि कोल्हा
२०२ साळू आणि सर्प
२०३ सिंह आणि तीन बैल
२०४ कोल्हा आणि लांडगा
२०५ कावळा आणि सुरई
२०६ बैल आणि चिलट
२०७ भाऊ आणि बहीण
२०८ द्वाड कुत्रा
२०९ तरुण मनुष्य आणि त्याचे मांजर
२१० दोघे वाटसरू आणि अस्वल
२११ मांजरे आणि उंदीर
२१२ लांडा कोल्हा
२१३ मेंढया आणि कुत्रे
२१४ हरिणी आणि तिचे पाडस
२१५ उंदीर, कोंबडा आणि मांजर
२१६ गरुड पक्षी आणि तीर
२१७ शेतकरी आणि गरुड
२१८ गळकरी आणि मासा
२१९ मनुष्य आणि मुंगूस
२२० कोळी आणि रेशमाचा किडा
२२१ लांडगा आणि घोडा
२२२ बहिरी ससाणा आणि कोंबडा
२२३ कोल्हा आणि मुखवटा
२२४ अस्वल आणि कोल्हा
२२५ सरदार आणि त्याचा घोडा
२२६ लांडगा, कोल्हा आणि वानर
२२७ घार आणि कबुतरे
२२८ हंस आणि बगळे
२२९ लांडगा आणि बकरा
२३० समुद्र आणि नद्या
२३१ बैल आणि बोकड
२३२ ससा आणि कुत्रा
२३३ खंडोबा आणि बृहस्पति
२३४ मांजर आणि उंदीर
२३५ गाढव आणि कुत्रा
२३६ लांडगा आणि धनगर
२३७ कुत्रा आणि हंसी
२३८ अतृप्त गाढव
२३९ गव्हाणीतील कुत्रा
२४० बोकड आणि खाटिक
२४१ करडू आणि लांडगा
२४२ मुंगी आणि कोशातला किडा
२४३ गाढव आणि त्याची छाया
२४४ गुराखी आणि मेंढी
२४५ गरुड आणि मांजर
२४६ कोल्हा आणि सिंहा
२४७ मधमाशी आणि साधी माशी
२४८ गरुद पक्षी आणि कावळा
२४९ हत्ती आणि प्राण्यांची सभा
२५० पारवा आणि कावळा
२५१ पुष्कळ मित्र असलेला ससा
२५२ गाढव आणि लांडगा
२५३ अनभ्यासी मुलगा
२५४ पावसाचा थेंब
२५५ मांजर आणि वाघुळ
२५६ कोकीळ, पोपट आणि घार
२५७ घोडा आणि गाढव
२५८ वैदू आणि अस्वल
२५९ लांडगा आणि करडू
२६० शेतकरी आणि त्याचा नोकर
२६१ स्वार आणि त्याचा घोडा
२६२ स्वप्न पडलेले प्रवासी
१ कुत्रा आणि सुसर
२ सिंह आणि दुसरे पशू
३ गाढव आणि माळी
४ दोन बायकांचा नवरा
५ कुत्रा आणि त्याचे प्रतिबिंब
६ मुलगा आणि बोरे
७ दोन कुत्र्या
८ दोरीवरचा नांच
९ बेडूक आणि दोन बैल
१० गलबत आणि खलाशी
११ गोठयातील सांबर
१२ पारधी आणि त्याचा शिकारी कुत्रा
१३ आपला शब्द वाईट म्हणून खेद करणारा मोर
१४ कोंबडा आणि घोडे
१५ बकरीने पाळिलेले मेंढरू
१६ प्रसवणारा पर्वत
१७ शेतकरी आणि कुत्रा
१८ शेतकरी आणि साप
१९ मुरकूट आणि मधमाशी
२० आजारी पडलेला घारीचा मुलगा
२१ पक्षपाती न्यायाधीश
२२ ब्रह्मदेव आणि उंट
२३ बेडूक आणि कोल्हा
२४ कोल्हा आणि काटेझाड
२५ मनुष्य आणि सिंह
२६ कुत्रा चावलेला मनुष्य
२७ देव आणि गाडीवाला
२८ टकल्या घोडेस्वार
२९ पारधी आणि साळुंकी
३० सोन्याची अंडी घालणारी हंसी
३१ मोठे झाड आणि लहान झाड
३२ नदीतला मासा आणि समुद्रातला आसा
३३ परीट आणि कोळसेवाला
३४ विष्णुशर्मा पंडित
३५ रडवे चाक
३६ कस्तूरिकामृग
३७ चोर आणि कुत्रा
३८ कानस आणि किरडू
३९ मूर्ख सारंगीवाला
४० आजारी पडलेली गाढवी आणि बुभुक्षित लांडगे
४१ बैल आणि बेडूक
४२ सिंहाची गुणज्ञता
४३ शेतकरी आणि त्याची कुदळ
४४ चोर आणि पोर
४५ कुत्रा आणि बोकड
४६ जीभ
४७ रानटी हंस आणि गावठी हंस
४८ खंडोबा आणि गाढव
४९ सिंह, अस्वल, माकड आणि कोल्हा
५० टोळ आणि मुंग्या
५१ मूर्ति वाहणारा गाढव
५२ वानर आणि कोल्हा
५३ कोल्हा, लांडगा आणि घोडा
५४ वेडावणारा पक्षी
५५ बेडूक आणि कोल्हा
५६ सापाचे शेपूट
५७ माळी आणि त्याचा धनी
५८ घार आणि शेतकरी
५९ वाघ आणि चिचुंद्री
६० शेतकरी आणि गव्हाचे कणीस
६१ म्हातारा सिंह
६२ सिंह आणि सर्प
६३ माकड आणि मधमाशी
६४ मत्सरी मनुष्य आणि लोभी मनुष्य
६५ युद्धाचे शिंग फुंकणारा मनुष्य
६६ घुबडे, वाघुळे आणि सूर्य
६७ शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रे
६८ पंतोजी आणि विद्यार्थी
६९ रेशमाचा किडा आणि कोळी
७० मनुष्य आणि दगड
७१ दोन घोरपडी
७२ नकल्या आणि शेतकरी
७३ फासेपारधी आणि पक्षी
७४ करढोक आणि मासे
७५ बेडकी आणि तिचे पोर
७६ प्रवासी आणि कावळा
७७ मत्सरी काजवा
७८ बोकड आणि काटेझाड
७९ मांजर आणि चिमण्या
८० वानर आणि सुतार
८१ सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव आणि कोल्हा
८२ वाईट बातमी न ऐकणारा मनुष्य
८३ हरिण आणि द्रक्षाचा वेल
८४ एक पुण्यवान् मनुष्य आणि कुबेर
८५ मेंढी व धनगर
८६ दिवसा दिवा लावणारा सैंपाकी
८७ तत्त्वज्ञानी व उद्धट मनुष्य
८८ कोल्हा आणि म्हातारी
८९ घोडा आणि मोतद्दार
९० चोर आणि कोंबडा
९१ कबूतरे, घार आणि ससाणा
९२ लांडगा आणि सिंह
९३ प्रवासी आणि फळे
९४ सिंह आणि हरिण
९५ धनगराचा वेष घेणारा लांडगा
९६ वनदेव आणि वाटसरू
९७ दोन उंदीर
९८ बढाईखोर मनुष्य
९९ शेतकरी आणि शहामृग
१०० शेतकरी आणि त्याचा हरवलेला बैल
१०१ शेतकरी आणि कोल्हा
१०२ कोंबडी आणि साळुंकी
१०३ ससे आणि बेडुक
१०४ कबूतर आणि मुंगळा
१०५ पाणबुडया आणि घार
१०६ पशु, पक्षी आणि वाघूळ
१०७ खेचर
१०८ लांडगे आणि बोकडे
१०९ मेंढराचे सोंग घेणारा लांडगा
११० धनगराचा पोर
१११ कैदी झालेला लांडगा
११२ विहिरीत पडलेला कोल्हा
११३ म्हातारा आणि त्याचे मुलगे
११४ बेडूक आणि उंदीर
११५ वानर आणि अग्नि
११६ काळा मनुष्य
११७ एकडोळे हरीण
११८ धान्य दळणारा मनुष्य आणि उंदीर
११९ रिकामा घोडा आणि लादलेला गाढव
१२० म्हसोबा आणि मूर्तिकार
१२१ साळू आणि लांडागा
१२२ ससा आणि कासव
१२३ मनुष्य आणि मुंगूस
१२४ मेंढरे मारून खाणारा कृतघ्न कुत्रा
१२५ दोन वाटसरू
१२६ साळुंकी आणि इतर पक्षी
१२७ धनगराचा पोर आणि विंचू
१२८ मुंगी आणि माशी
१२९ गाढव, कोल्हा आणि सिंह
१३० कुत्रा आणि कोंबडी
१३१ म्हातारा कुत्रा
१३२ सर्प आणि मनुष्य
१३३ लांडगा आणि गाढव
१३४ करडू आणि लांडगा
१३५ सिंह आणि रानडुककर
१३६ पोट आणि अवयव
१३७ राजा आणि त्याचा नोकर
१३८ बोकड आणि कुत्रा
१३९ मनुष्य आणि दोन झोळ्या
१४० इंद्र आणि लाकूडतोडया
१४१ किडा आणि त्याचे पोर
१४२ आजारी सिंह आणि कोल्हा
१४३ उंदीर आणि बोका
१४४ सिंह, अस्वल आणि कोल्हा
१४५ चंद्र आणि त्याची आई
१४६ टोळ आणि गाढव
१४७ मोर आणि कावळा
१४८ सिंह आणि त्याचे तिघे प्रधान
१४९ बोकड आणि फुलझाडे
१५० जेवावयाला गेलेला बोका
१५१ कोंबडी आणि कोल्हा
१५२ शेतकरी आणि चिमण्या
१५३ कुत्रा आणि त्याचा धनी
१५४ कोल्हा आणि बोका
१५५ बकरे, मेंढे आणि लांडगे
१५६ गाढव आणि त्याचा धनी
१५७ बुडत असलेला मुलगा
१५८ उंट आणि माकड
१५९ उंट आणि त्याचा धनी
१६० वाटसरू आणि सुरूचे झाड
१६१ सिंह, गाढव आणि कोल्हा
१६२ कोळी आणि माकड
१६३ पारधी आणि लाकूडतोडया
१६४ कुंपण आणि फळझाडे
१६५ मोठे मासे व लहान मासे
१६६ म्हातारी आणि तिची मेंढी
१६७ तिघे व्यापारी
१६८ आंधळा आणि लांडग्याचे पोर
१६९ कोल्हा आणि सिंह
१७० सूर्याचे लग्न
१७१ लावी पक्षीण आणि तिची पिले
१७२ भिकारी आणि त्याचा कुत्रा
१७३ बढाईखोर मेणबत्ती
१७४ माळी आणि त्याचा धनी
१७५ ठिगूर आणि रांवस
१७६ मुलगा आणि नाकतोडया
१७७ गरुडपक्षीण, मांजर आणि डुकरी
१७८ बोकड आणि बैल
१७९ शेतकरी आणि कोल्हा
१८० जाळयात सापडलेला रेशमाचा किडा
१८१ मुलगा आणि पोपट
१८२ तरुण पुरुष आणि कोकीळ
१८३ ससा आणि शिंगे
१८४ इसाप आणि कोंबडी
१८५ सरडा
१८६ माशा, मधमाशा आणि गांधीलमाशी
१८७ लढाऊ कोंबडे आणि बदक
१८८ वाघ आणि कुत्रा
१८९ कोल्हा आणि कोंबडा
१९० मधमाशी आणि कोकीळ
१९१ गरुड, डोमकावळा आणि घार
१९२ एक प्रवासी
१९३ मुलगा आणि त्याची आई
१९४ एक गृहस्थ आणि त्याचे मित्र
१९५ साधा घोडा आणि देखणे घोडे
१९६ फ्रेंच मनुष्य आणि इंडियन
१९७ राजपुत्र आणि सिंहाची तसबीर
१९८ बेडूक आणि कोंबडी
१९९ पारवे आणि ससाणे
२०० दोन ओढे
२०१ दोन प्रवासी आणि नारळ
२०२ राजा आणि त्याचा सेवक
२०३ गरुडाचे सौंदर्य
२०४ सिंह, गाढव आणि ससे
२०५ दोन कोल्हे
२०६ मनुष्य आणि गाढव
२०७ उंदीर आणि मांजर
२०८ पोपट आणि पिंजरा
२०९ कद्रू मनुष्य आणि पोपट
२१० मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगा
२११ म्हातारा आणि पोपट
२१२ दोन प्रवासी आणि गाढव
२१३ नाचणारे माकड
२१४ गोसावी आणि अस्वल
२१५ आंधळी मेंढी
२१६ कुत्रा आणि मांजर
२१७ मोर
२१८ खरे मित्र
२१९ मुलगी आणि दुधाचे भांडे
२२० एक वाईट राजा चांगला कसा झाला
२२१ धान्य लादलेला खेचर आणि सोने लादलेला खेचर
२२२ कोल्हा आणि लांडगा
२२३ डौली घुबड
२२४ लुच्चा मनुष्य आणि कद्रू मनुष्य
२२५ अस्वल आणि कोंबडी
२२६ दोन विळे
२२७ कोंबडा आणि पेंढा भरलेला कोल्हा
२२८ दोन चोर आणि अस्वल
२२९ मृत्यु आणि कामदेव
२३० सूर्यावरील विचित्र प्राणी
२३१ गरुड आणि ससा
२३२ मासे आणि कोळी
२३३ मधमाशी आणि कोळी
२३४ देवीची मूर्ति आणि गोगलगाय
२३५ बेडूक आणि मधमाशी
२३६ आंब्याचे झाड आणि भोंपळीचा वेल
२३७ मुलगा आणि खाजकुयली
२३८ घडयाळ आणि छायायंत्र
२३९ रोगाची साथ आणि जनावरांची सभा
२४० जादूगार
२४१ एक पोपट आणि त्याचा पिंजरा
२४२ एक रजपूत सरदार
२४३ भुंगा आणि चिमणी
२४४ तीन रांजण
२४५ घुबड आणि बुलबुल
२४६ सरस्वती आणि आंबा
२४७ एक कुत्र्याची जोडी
२४८ एक शेतकरी आणि त्याचे तिघे शत्रु
२४९ बगळा आणि राजहंस
२५० गुलाब आणि शेवंती
२५१ पारधी, कोल्हा आणि वाघ
२५२ सिंह आणि जनावरांचा समुदाय
२५३ नाखुदा आणि उतारू
२५४ हिरा आणि काजवा
२५५ रंगित काचा
२५६ कोळी आणि मासा
२५७ ब्रह्मदेव आणि पशु
२५८ भांडखोर मांजरे
२५९ तानसेन आणि मासा
२६० मांजर आणि कबूतरे
२६१ गांवढेकरी आणि मेंढरू
२६२ अंजीर व गुलाब
२६३ गरुड आणि चिमणी
२६४ गांवढेकरी आणि चित्ता
२६५ कोकिळ, कावळा आणि घुबड
२६६ एक व्यापारी आणि त्याचा स्नेही
२६७ कोल्हा आणि भुजंग
२६८ एक खेडवळ आणि बकरे
२६९ मेंढरू आणि दोन तत्त्वज्ञानी
२७० निरूद्योगी मधमाशी
२७१ कृपण आणि नासकी फळे
२७२ उंदीर आणि सापळा
२७३ माशी आणि देवळाचा घुमट
२७४ बुजणारा घोडा
२७५ घुबड आणि लहान पाखरे
२७६ लांडगा आणि साळू
२७७ राजा आणि तत्त्वज्ञ
२७८ फुटलेल्या गलबतावरील कवि