Share Your Talent at Balmitra Register Today
 
Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free AksharMancha - Open Stage For Marathi Poet Writer Artist Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Website Dictionary Maharashtrian Kala - explore Arts of Maharashtra State
Marathi Lekh - Marathi Articals Marathi Dinadarshika Marathi Calendar Maharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more... Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun Marathi Sahitya - Find Out Maharashtras Marathi Sahitya
Samwad - World of Words Maharashtra State related News & Events Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Karamnuk - Entertainment Section for Marathi Film Marathi Drama Marathi Jokes Marathi Vinod Bhatakanti Sairsapata - Travel Maharashtra State Marathi Culture - Marathi and Maharashtrian Culture Information
   
MarathiMati - Home balmitra
     
Chotyanchya Lekhanitun Marathi Goshti - Stories Marathi Vinod Suvichar Shubham Karoti Kalyanama Dyan
मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / गोष्टी / चातुर्य कथा Back | Home
Print this page print | Send to your friends Send

आता कशाला उगाच पैसे खर्च करतोस

म्हातारपणामुळं कमरेत पार वाकलेला एक मनुष्य रस्त्याने चालला असता, त्याला एक तरुणाने खवचटपणानं विचारलं, 'आजोबा ! तुम्ही हे तुमच्या कमरेत लपविलेलं मनुष्य मला विकत देता का ?
अनुभवाचे अनेक पावसाळे अंगावर जिरवलेला तो म्हातारा पटकन त्या तरुणाला म्हणाला, 'बाबारे, तुम्ही सध्याची ही तोळामासा प्रकृती लक्षात घेता तुला माझ्याइतकं जगण्याचं भाग्य लाभेलसं मला वाटत नाही; पण त्यातून तू जगलास, तर माझ्याएवढा म्हातारा होण्यापूर्वीच तुला माझ्यासारखं 'धनुष्य' पैसे न मोजता मिळेल. मग आत्ता कशाला उगाच पैसे खर्च करतोस ?'
त्या वृध्द माणसाच्या या उत्तरानं तो तरुण पार खजील होऊन तिथून नाहीसा झाला.चातुर्य कथा

१. लग्नातली देणी-घेणी
२. अग्रपूजा
३. मोहिनी
४. अक्काबाईची आराधना
५. शंकराचं उत्तर
६. पाचशे साक्षीदार
७. हंस कोणाचा ?
८. आई ती आई
९. तर मी तुझा मुलगा उठवीन
१०. तुला हवं, ते त्याला दे
११. तू मला मिठासारखी
१२. तू मला मिठासारखी
१३. भीमटोला
१४. यात माझा काय अपराध ?
१५. त्यांचा त्रास तू असा चुकव
१६. मृत्यूपुर्वीचे मागणे
१७. चतुर सुना
१८. घर लहानच बरे
१९. देवा, तुमचं कसं व्हायचं ?
२०. पांडित्य सत्कारणी लावा
२१. भुताला कामगिरी
२२. ओले हात
२३. समस्या-पूर्ती
२४. डोकेबाज यमदूत
२५. खरी नक्कल
२६. हेही गेले, तेही गेले !
२७. एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही
२८. किती चतूर बायका
२९. अ चा आ, उडवी शत्रुचा धुव्वा
३०. चोरावर मोर
३१. राजा शरमिंधा झाला
३२ चतूर न्यायमुर्ती
३३. हा श्लोक मात्र नवीन आहे.
३४. कालीमातेला कौल
३५. हजरजबाबी कालीदास
३६. अख्खी म्हैस पाच रुपयात
३७. तीन पीडा
३८. आंधळ्याची दूरदृष्टी
३९. माझे दारिद्रय जाळ
४०. चोरा, तुझ्या हाती माझी संपत्ती सुरक्षित होती.
४१. चंद्र चुलीत गेला
४२. हुशार हेमंत
४३. कौतुक अंगाशी आले.
४४. तेवढं काम मीसुध्दा करीन.
४५. गाढवाची सावली
४६. चमच्यांचा चमत्कार !
४७. मग मला कामच कुठं राहिलं ?
४८. बाईसाहेब आल्या.
४९. समुद्र पिण्याची पैज
५०. गुरुजी बोलले आणि सर्वजण लाजले.
५१. मित्राची हजामत
५२. न संपणारी गोष्ट
५३. शिव्या उलटवल्या
५४. पोटदुख्याला प्रतिशह
५५. गोड भांडणाच गोड शेवट
५६. तुमची भांडी मेली की हो
५७. खरी पंडित तूच आहेस.
५८. लाजाळू पाहुणे
५९. जशी स्थिती तुझी, तशीच माझी
६०. मडक्यात भोपळा भर, आणि हुशारी सिध्द कर.
६१. मग राजा गप्प झाला.
६२. दोन अपराधी !
६३. दगडोबावर दावा
६४. अब्रुची जपणूक
६५. मुलाचे पाय पाळण्यात दिसले.
६६. फ़ोडा आणि झोडा
६७. प्राप्तीचा अर्धा वाटा
६८. अजाला भेटला विजा
६९. राजा मारु पाहतो, पण चतूर माणूस त्यावर कडी करतो
७०. राजा वरमला
७१. हत्तींची वाटणी
७२. आता कशाला उगाच पैसे खर्च करतोस
७३. लोण्याचे कर्ज
७४. दुसऱ्यासाठी मागणे
७५. बलदंड चिमणी
७६. वकिलाचा वकील
७७. निरपराधी पाय
७८. कोळशातले रत्न
७९. मेलेला हत्तीच जिवंत हवा
८०. वळणातला वासू.

८१. राजगुरु
८२. प्रश्न सामान्य -उत्तरे असामान्य
८३. जशास तसे
८४. मुत्सुद्दी युवती
८५. सवाई अपशकुनी
८६. चप्पल दुरुस्तीचे दुकान
८७. चोराच्या मनात कापूस
८८. क्या बात है
८९. एवढा खर्च दागिन्यांचा, उगाच दुसऱ्यांसाठी करायचा
९०. अशी घडवली फ़ाटाफ़ूट
९१. मी मुका व बहिरा आहे ग
९२. आरंभ तोच, फ़क्त अंत वेगळा
९३. चोर असा सापडला.
९४. मी नोकर खाविंदचा
९५. तर तुमच्या जागी माझे नाव घालीन.
९६. मला अशी गिऱ्हाइके मिळत राहतात
९७. चतूर विक्रेता
९८. बालहट्ट
९९. ज्ञानी व अज्ञानी
१००. मरण असे मिळावे
१०१. ताटापुढली मांजर
१०२. सरळ हिशेब
१०३. माझ्या विषयीचं मत हेरलं
१०४. हिरवा घोडा
१०५. संपातला कचरा असला संपवला
१०६ उंची खिचडी
१०७. श्रेष्ठ कोण ? दैव की कर्तृत्व
१०८. स्पर्श न करता, ही रेषा लहान करता ?
१०९. दुसऱ्यासाठी खड्डा खणला आणि आपण त्यात पडला.
११०. केवळ बयकोचा भाऊ, म्हणून काय त्याला उच्चपदी चढवू ?
१११. मौल्यवान चीज
११२ हिशेब लिहायला भाकऱ्या
११३. अरे, मला सोड
११४. गुप्त संदेश
११५. हा शिवाजी खरा नव्हे
११६. रामाचा राम राम
११७. बैलांमागे नंदीबैल धावले !
११८. अखेर पितळ उघडे पडले.
११९. आगऱ्याहून सुटका
१२०. पैशाने गेला. पण बुद्धीने आला
१२१. गुरु नानकांची नेमबाजी
१२२. तुमचं काम योग्य नाही.
१२३. न्यायालयाबाहेर निकाल
१२४. फ़टफ़जिती
१२५. वादाचा शेवट
१२६. देवाचे आवडते लोक
१२७. जागा छान निवडली
१२८. गाढव मात्र जिवंत आहे.
१२९. वडिलांची परंपरा
१३०. यातली आई कोणती ?
१३१. खरा हिरा
१३२. शाल व श्रीफ़ळ
१३३. यावच्चंद्रदिवाकरौ
१३४. स्वत: डुक्कर बनून बसला
१३५. उच्चांक असा गाठला
१३६. तेव्हापासून तुषार तळेकर ताळ्यावर आला
१३७. युक्तीबाज कार्यवाह
१३८. माझं भाषण मी कसं करु ?
१३९. हा तर सर्व धर्मांचा पाया
१४०. वरचे न्यायालय
१४१. मग त्याचे घरही मोठे झाले
१४२. माझा हेतू वेगळा आहे.
१४३. दैवी शक्तीचा माणूस
१४४. मात्रा अशी लागू पडाली.
१४५. मिठाची मिठ्ठास कामगिरी
१४६. मोरोपंताची समयसूचकता
१४७. वहाणेचा लिलाव !
१४८. मेले कोण ! नेले कुणाला ?
१४९. दर्शन घेतले, मग पुढ्यात पैसे नाही ठेवले.
१५०. चतूर चिंतामणी
१५१. ओवाळणी


  PRIVACY | LEGAL  | PLACE ADVERTISE SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK  
  Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free AksharMancha - Open Stage For Marathi Poet Writer Artist Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Websites & Useful Links, Directory of Marathi Websites Maharashtra Art - Art (Kala) of Maharashtra State MarathiMatitale Kohinoor - the Legends of Maharashtra State  
  Marathi Lekh - Marathi Articals Marathi Dinadarshika - Marathi Calendar Marathi Language - Marathi Ukhane Marathi Mhani Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun - Maharashtra Youth Guide Marathi Sahitya - Marathi Language Literature Aapali Marathi - All about Marathi Language  
  Samwad - World of Words Mazha Maharashtra - Maharashtra & Marathi Related News in Marathi Language Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Karamnuk - Entertainment Section for Marathi Film Marathi Drama Marathi Jokes Marathi Vinod Maharashtra Travels - Maharashtra State Travel Information Marathi Culture - Maharashtra State Culture Information Marathiche Mandand - Legends of Marathi Language  
Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com
Write to: Harshad Khandare
All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare.
मराठीतून मराठीचा वारसा पूढे नेणारी एक अस्सल मराठमोळी वेबसाईट 2001 - 2014
OWNWAY Art & Technology