कच्छचे रण सामान्य ज्ञान
कच्छचे रण सामान्य ज्ञान - [Rann Of Kutch General Knowledge].
फ्लॅमिंगो पक्ष्यांची भारतातील सर्वात मोठी जननभूमी कच्छचे रण आहे.
कच्छचे रण हे रण पाकिस्तानच्या सीमेलगत असून जवळजवळ सर्व गुजरात राज्यातच आहे. त्याचे क्षेत्रफळ १८,००० चौ.कि.मी.आहे.व याचे छोटे रण कच्छच्या ईशान्य भागामध्ये,कच्छच्या आखातालगतच गुजरातेत असून त्याचे क्षेत्रफळ ५,१०० चौ.कि.मी.आहे.