पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

जुना गोवा सामान्य ज्ञान

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २०११

जुना गोवा सामान्य ज्ञान | Old Goa General Knowledge

जुना गोवा सामान्य ज्ञान - [Old Goa General Knowledge].

मांडवी नदीमुखाच्या तीरावर जुना गोवा वसला आहे.

गोवा हे शहर मांडवी नदीमुखाच्या डाव्या किनाऱ्यावर आहे, गोव्याची राजधानी पणजी आहे.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून दक्षिणेला ४०० कि.मी. वर असलेल्या गोव्याच्या सरहद्दी महाराष्ट्र, कर्नाटक व अरबी समुद्र यांना भिडतात.

Book Home in Konkan