गोवळकोंडा सामान्य ज्ञान

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २०११

गोवळकोंडा सामान्य ज्ञान | Golconda General Knowledge

गोवळकोंडा सामान्य ज्ञान - [Golconda General Knowledge].

गोवळकोंडा हा आंध्र प्रदेश राज्यातील प्रसिद्ध किल्ला व शहर आहे.

दख्खनच्या पाच मुस्लिम राज्यांपैकी कुतुबशाहीची राजधानी (इ.स.१५१२ ते १६८७ या कालावधीत) गोवळकोंडा या ठिकाणी होती.

गोवळकोंडा : हे शहर हैदराबादच्या पश्चिमेला ८ कि.मी.वर उत्तर आंध्र प्रदेशात आहे.

औरंगजेबाने गोवळकोंड्याची कुतुबशाही इ.स.१६८७ मध्ये उलथून ते राज्य मोगल साम्राज्यास जोडले.

(मोगल साम्राज्य इ.स.१५२६ ते १८५७) गोवळकोंडा नजीकच्या डोंगरामधील कॉंग्लोमीरत खडकांमध्ये सापडणार्‍या हिर्‍यांसाठी प्रसिद्ध होते.