तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 9

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

अपोपाकुव्ह म्हणजे ब्राझीलभर विखुरलेल्या खेड्यांमधून राहणारे, गुआरानी भाषा बोलणारे दक्षिण अमेरिकन (रेड) इंडियन्स.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आफ्राटेस हा सिरीयन संन्यासी पर्शियामधील सीरियन चर्चचा आद्य ख्रिस्तीलेखक मानला जातो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

एपिस म्हणजे प्राचीन इजिप्शियन धार्मिक प्रथेनुसार मेफिस येथे पुजला जाणारा पवित्र बैल.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅप्लास्टिक अ‍ॅनिमिया या विकारात पुरेशा रक्तपेशी निर्माण करण्यात अस्थिमज्जा असमर्थ ठरते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अन्नो मुंडी हेज्यू कालगननेच्या निर्मितीचे वर्ष असून हे रब्बीच्या (ज्यू धरमगुरुंच्या ) आकडेवारीवर आधारित आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅपाचुरिया हा ग्रीक धार्मिक उत्सव आयोमियाच्या बहुतेक सर्व शाहरांमध्ये दरवर्षी साजरा होत असे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

माऊंट अपो हे फिलिपाईन्समधील सर्वात उंच ठिकाण असून तिथे जागृत ज्वालामुखी आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

डॅन अ‍ॅंडरसन हा लोकप्रिय स्वीडिश कवी प्रारंभी लाकूडतोड्या व कोळसेविक्या होता.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅलिकाटाडो म्हणाजे बहुकोनी चमकदार फरश्याच्या नक्षीकामाचा नमुना.तुम्हाला ठाऊक आहे काय?

मुहम्मद अली हा तीन वेगवेगळ्य़ा वेळी हेवीवेटा बॉक्सिंग अजिंक्यपद जिंकणारा पहिला मुष्टियोद्धा.तुम्हाला ठाऊक आहे काय?