तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 8

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

ऑरिक्यूलर स्टाईल ही आभूषणशैली सतराव्या शतकातील मानवी शरीराच्या वेगवेगळ्या भागावर आधारित आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ऑरेस्कू हे ‘बास्क’ लोकांचे प्रियराधन लोकनृत्य पुरुष आपल्या सहचारिणीसाठी सादर करतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅटलास हा होमरच्या काव्यांतील जलचर देव स्वर्ग आणि पृथ्वी यांना वेगळे करणाऱ्या खांबांना आधार देतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅटलास हाशब्द ग्रीक पुराणामधील पृथ्वी खांद्यावर तोलून धरणाऱ्या ‘टायटन अ‍ॅटलास’ वरून आलाआहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ईपियोर्निस हे प्रचंड आकाराचे, उडू न शकणारे पक्षी आता नामशेष झाले आहेत व फक्त शिलावशेषांच्या स्वरूपात मादागास्करमध्ये सापडतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

स्टेथोस्कोपच्या शोधापूर्वी छातीचे ठोके ऐकण्यासाठी छातीला प्रत्यक्ष कान लावावा लागे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आर्किओप्टेरिल म्हणजे बव्हेरियामध्ये आढळणारे फोसिल पक्ष्यांचे सर्वात प्राचीन शिलावशेष.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आर्केक स्माईल म्हणजे आर्केक काळातील ग्रीक पुतळ्याच्या चेहऱ्यावरील विशिष्ट हास्य.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅनॅमल्स वॉटर म्हणजे लहानशा ग्लासमध्ये किंवा बारीक काचेच्या नळ्यांमध्ये पाण्याच्या वाफेचे फिरून रूपांतरित झालेले द्रवरूप पाणी.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अपापेन म्हणजे हवाईमधील एक गाणारा पक्षीतुम्हाला ठाऊक आहे काय?