तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 33

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

एल्म वृक्षाची साल घशाच्या विकारांवर गुणकारी असते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अग्निजन्य खडक एसेक्स देशात मुबलक सापडतो त्यावरून त्याला एक्सेसाईट म्हटले जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फेब्रीस हा रोग अ‍ॅन्जिओकेराटोमा कॉर्पोरीस डिफ्यूसम याही नावाने ओळखला जातो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सामान्य नियमाशिवाय खेळत्या जाणाऱ्या बुद्धिबळ या खेळाला ‘फेअरी चेस’ (काल्पनिक बुद्धिबळ) म्हणतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

या विभागातील नवीन लेखन

लैंगिक शिक्षण सुखाचा मूलमंत्र | Laingik Shikshan Sukhacha Mulmantra

स्वीट कॉर्न सूप | Sweet Corn Soup

स्वीट कॉर्न सूप

विभाग पाककला

मटण हंडी | Mutton Handi

मटण हंडी

विभाग पाककला