तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 32

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

‘साशिमी’ हा जपानी पाकक्रियेतील खास पदार्थ असून त्यात ताजे मासे न शिजवता वाढतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

शूटिंग स्टार हे बहुतांश उत्तर अमेरिकेतील एक फुलझाड आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

शोम्यो हा तेंडाई आणि शिगॉन या दोन्ही बौद्ध पंथांमधील परंपरागत मंत्रघोष.तुम्हाला ठाऊक आहे काय?

नेली टेलो रॉस ही एखाद्या अमेरिकन राज्याच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झालेली व यू.एस. मिंट (टाकसाळ) वर अधिकार असणारी पहिली महिला होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

थॉमस सॅक्‍हरी हा पहिले वाफेचे इंजिन बांधणारा ब्रिटिश अभियंता.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अल्बर्ट आईनस्टाईन हा अत्यंत कसबी व्हायोलिनवादक होता.तुम्हाला ठाऊक आहे काय?

एडिबल डॉरमाऊस हे प्राचीन रोमनांचे अत्यंत आवडले पक्वान्न होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

विन्सन मॅसिफ हा अंटार्क्टिकामधला सर्वात उंच पर्वत आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

एलिस आयलंडा हे न्यूयॉर्कचे ठिकाण डच वसाहतदारांना ‘ऑईस्टर आयलंड’ म्हणून माहीत होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

इन्व्हिजिबल मॅन ही राल्फ एलिसन यांनी लिहिलेली पहिलीच व एकमेव कादंबरी होती.तुम्हाला ठाऊक आहे काय?