तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 31

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

गिरफाल्कन हा जगातला सर्वात मोठा ससाणा होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

विल्यम स्टुअर्ट हालस्टेड यांनी अमेरिकेतील पहिले शस्त्रक्रिया विद्यालय सुरू केले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हाइंड हे ‘सेरानिडे’ या सी बास कुटुंबातिल कोणत्याही एका जातीचे मासे आहेत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘गो’ हा दोन भिडूंनी खेळण्याचा जपानमधील सर्वात लोकप्रिय पटाचा खेळ आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गोट्सकर हा एक पक्षी असून त्याचे दुसरे नाव आहे नाईटजार.तुम्हाला ठाऊक आहे काय?

रॉबर्ट हचिंग्ज गोडार्ड हे अग्निबाणशास्त्राचे जनक मानले जातात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘गॉडविट’ हे एका जातीचे लांब चोचीचे समुद्री पक्षी असून त्यांना त्यांच्या शीळेमुळे ‘गॉडविट’ नाव पडले आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हॉबी हा एक मध्यम आकाराचा व बेताच्या ताकदीचा पक्षी आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

प्लेटिआ म्हणजे मध्ययुगीन रंगभूमीवरील एकपात्री भूमिकेसाठी राखून ठेवलेली जागा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘सारी’ ही उत्तर इराणमधील मझांदारनची राजधानी आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?