तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 30

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

सर आयझॅक शोनबर्ग हे पहिल्या हाय डेफ्निशन टेलिव्हिजन सिस्टिमचे प्रमुख संशोधक होत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ओल्ड ग्लोरी हे सर्व अमेरिकन ध्वजाचे टोपन नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आल्बर्ट आईन्स्टाईन यांना नोबेल पुरस्कार मिळाला. तो त्यांच्या सापेक्षता सिद्धांतासाठी नसून त्यांनी दिलेल्या फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या स्पष्टीकरणासाठी मिळाला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आफ्रिडी ही पाकिस्तानच्या डोंगरभागात पस्तून टोळी होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अगौटी हे एका विषुववृत्तीय अमेरिकेतील घुशीचे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

आडापाझरी हे तुर्कस्थानच्या वायव्य भागातील शहर आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

पहिले शीतपेय व्हेंडिंग मशीन अमेरिकेत इ.स. १९३७ मध्ये बसविले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हे-अ‍ॅंड-चिकन्स हे एका मांसल झाडाचे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हेमिप्लेनिया म्हणजे अर्धे शरीर लुळे पाडणारा अर्धांगवात.तुम्हाला ठाऊक आहे काय?