तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 3

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

आंतरराष्ट्रीय भू-उपग्रहाचे सर्वप्रथम नाव ‘एरियल’ हे होय. ब्रिटन व अमेरिका यांनी १९६२ मध्ये संयुक्तपणे अवकाशात पाठवला होता.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅबिसिनियन ही इजिप्तमधील पाळीव मांजराची एक जात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅंटिमकासार म्हणजे खुर्चीच्या पाठीवर किंवा सोफ्याच्या उशावर टाकलेले संरक्षक आच्छादनतुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅंटपिपिटा हा एक रंगाने व आकाराने यामध्ये पिपिटा पक्ष्याशी साम्य असलेला दक्षिण अमेरिकी पक्षी आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अनुबिस’ हा प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमधील मृतात्म्याचा देव होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अग्नी’ हे पूर्व आयव्हरी कोस्ट आणि घाना या विषुववृत्तीय देशांमधील आफ्रिकन आदिवासी होत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅंपोथिअ‍ॅसिस’ याग्रीक ‘अ‍ॅपोथिअम’ या शब्दापासून झालेल्या प्रक्रियेमध्ये मानवाचे देवपदाकडे उत्थान होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अप्पिअन वे’ हा रोमपासून कँपानियापर्यंत जाणारा रोमन साम्राज्यातील सर्वात जुना व प्रसिद्ध रस्ता होता.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अमाकिही हा हवाईमध्ये सर्वत्र आढळणारा तद्देशीय गाणारा पक्षी आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘अ‍ॅक्वारेल’ म्हणजे जाड मिश्रण न करता पातल, पारदर्शक, जलरंगांमध्ये चित्र रंगवण्याचे तंत्र होय.तुम्हाला ठाऊक आहे काय?