तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 29

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

हॅझार्ड हा चौदाव्या शतकात इंग्लंडमध्ये प्रचलित असलेला एक फाशांचा खेळ.तुम्हाला ठाऊक आहे काय?

जिसांट हे थडग्यावरील शिल्प मृत व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सेक हे जपानी मद्य आंबवलेल्या तांदळापासून बनवितात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सॅन्सक्यूलोटा म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात क्रांतिसेनेन्तील फाटाकेतुटके कपडे घातलेले सुसज्ज नसलेले असे सामान्य, कडवे लोकशाहीवादी स्वयंसेवक.तुम्हाला ठाऊक आहे काय?

शोगी हा जपानी बुद्धीबळाचा खेळ आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

स्कर्फी स्केल हे अमेरिकेतील फळांवरील व शोभेच्या झाडांवरील किडीचा प्रकार.तुम्हाला ठाऊक आहे काय?

साव्हाटॆ हा एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत फ्रान्समध्ये खेळला जाणारा लाथांनी मारामारी करण्याचा खेळ.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘फ्लॅट फिश’ या जातीच्या माशांचे दोन्ही डोळे डोक्याच्या एकाच बाजूस असतत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘सँड डॉलर’ हा एक अपृष्ठवंशीय सागरी प्राणी आहे. त्याच्या शरीराचा आकार चपट्या चकतीसारखा असतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘शोफार’ हे ज्यूंचे पारंपारिक वाद्य त्यांच्या महत्वाच्या धार्मिक किंवा सामाजिक समारंभामध्ये वाजविले जाते.तुम्हाला ठाऊक आहे काय?