तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 28

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

बेट्सी रॉस ह्या शिवणकाम करणाऱ्या एका अमेरिकन स्त्रीने संयुक्त संस्थानाच्या (अमेरिका) पहिल्या राष्ट्रध्वजाचा आकृतिबंध तयार केला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

रॉस आईस शेल्फ हा जगातला सर्वात मोठा तरंगता हिमनग आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बर्नार्डिनो रिव्हाडव्हिया हे अर्जेटिना प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

विलियम पारसन्त याने एकोणिसाव्या शतकातील सर्वात मोठी परावर्तन दुर्बिण ‘लेव्हिएथन’ बनविली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

रॉसिंग ही एक उघड्या खड्ड्याची युरेनियम खाण आहे. नमिबियाच्या ‘नामिब’ वाळवंटामध्य हीजगातील सर्वात मोठी उघडी युरेनियम खाण आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

स्फेर येटझिरा हे जादू आणि विश्वास यांच्यावरील सर्वात जुने हिब्रू ग्रंथ आहेत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

एडवर्ड ए. रॉस हे अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने संस्थापक होते. त्यांनी सर्व समावेशक समाजशास्त्रीय तत्त्व तयार करण्याचाही प्रयत्न केला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सायलेंट ट्रेड हा एक विशिष्टा एवाणघेवाणीचा प्रकार आहे. ज्यामध्ये दोन व्यक्तीमध्ये सरळ संबंध न येताही मालाची देवाणघेवाण होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हाईड म्हणजे इंग्रजांच्या सुरुवातीच्या इतिहासामध्ये स्वतंत्र शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारी जमीन.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हेई टिकी या गळ्यातल्या छोट्या लॉकेटचा आकार मानवी गर्भासारखा असतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?