तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 27

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

हायम जी रिकोव्हर यांनी जगातले पहिले अणुऊर्जेवर चालणारे इंजिन बनविले तसेच इ.स. १९५४ मध्ये यू.एस.एस. नॉटिलस ही पहिली अणुऊर्जावर चालणारी पाणबुडी तयार केली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सॅली राईड ही अंतरिक्षामध्ये उड्डाण करणारी पहिली अमेरिकन महिला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सेक्रेटरी ब्र्डा हा आफ्रिकेच्या शुष्क पठारांवर भूपृष्ठीय सवयी असलेला, एकमेव हिंस्त्र हयात पक्षी.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ड्रॉइट ड्यू सेग्नर या सरंजामी कायद्याने मालकाला आपल्या कुळाच्या लग्नाच्या पहिल्या राती त्याच्या पत्नीसह झोपण्याचा अधिकार दिलातुम्हाला ठाऊक आहे काय?

सेखमेट ही इजिप्शियन धर्मातील युद्धदेवता असून ती सूर्यदेव रेच्या शत्रूंचा विनाश करते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सेकी कोवा हा जपानी गणिताचा संस्थापक मानला जातो,तुम्हाला ठाऊक आहे काय?

रिगॉडॉन हे सतराव्या शतकातील एक जोशपूर्ण युगल लोकनृत्य.तुम्हाला ठाऊक आहे काय?

राइझिंग सन हे इजिप्शिअन धर्मातील एक कडे. जे हातात घालणाऱ्याला जीवन आणि पुनरुत्थानाचा वर मिळतो.तुम्हाला ठाऊक आहे काय?

सेफेर टोरा ही हिबू भाषेत लिहिलेली, जुन्या करारातील ज्यू धर्माची पहिली पाच पुस्तके.तुम्हाला ठाऊक आहे काय?

एल्मो (बर्नस, ज्युनिअर) रोपर या अमेरिकेतील निवडणूकतज्ज्ञाने राजकीय निवडणुकांनतरच्या मतदान आडाख्यांसाठी शास्त्रशुद्ध पद्धती शोधून काढली.तुम्हाला ठाऊक आहे काय?