तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 26

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

सेप्पुकु ही सरंजामी जपानमधील सामुराई समाजातील व्यक्तीने कोणाही व्यक्तीला जीवे मारण्याची गौरवशाली पद्धत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

शिपर्क ही एक कुत्र्याची बेल्जियनजात बरीच वर्षे पडावावर पहारा ठेवण्यासाठी वापरली जात असे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ऱ्हाईग्रेव्ह म्हणजे सतराव्या मध्यावर युरोपियन पुरुषांमध्ये लोकप्रिय असलेली रुंड ब्रीचेस (घट्ट विजार )तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘ऱ्हाईड पॅपिरस म्हणजे अंकलिपी व गणिताची उदाहरणे लिहिलेली प्राचीन इजिप्शियन ताडपत्री.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अ‍ॅलन बार्टलेट शेफर्ड (ज्युनिअर) हे अंतरिक्षात प्रवास करणारे पहिले अमेरिकन अंतराळयात्री होत.तुम्हाला ठाऊक आहे काय?

शेफर्ड्स पर्स भूमध्य सामुद्रिक प्रदेशात पिकणारे मोहरीच्या जातीचे शेवाळ. ज्याचा प्रसार जगभर आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

राईसरकेअर म्हणजे वाद्यसंगीतासाठी सतराव्या व अठराव्या शतकात तयार केलेली सांगीतिक स्वररचना .तुम्हाला ठाऊक आहे काय?

ऱ्हायनोव्हायरस हे मानवजातीतील प्रौढ व बाळांना होणाऱ्या सर्दीचे कारण असणाऱ्या विषाणूंना हे नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

शेमा म्हणजे तीन धर्मग्रथीय मजकुरांची बनलेली ज्यूंची धर्मविषयक प्रतिज्ञा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

लुईस फ्राय रिचर्डस्सन ह हवामानचे अचूक अंदाज वर्तविण्यासाठी गणिती तंत्राचा अवलंबन करणारा पहिला गणितज्ञतुम्हाला ठाऊक आहे काय?

या विभागातील नवीन लेखन

लैंगिक शिक्षण सुखाचा मूलमंत्र | Laingik Shikshan Sukhacha Mulmantra

स्वीट कॉर्न सूप | Sweet Corn Soup

स्वीट कॉर्न सूप

विभाग पाककला

मटण हंडी | Mutton Handi

मटण हंडी

विभाग पाककला