तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 25

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

गोल्डन आय ही पिवळ्या डोळ्यांनी सूर मारणारी बदकांची जात उत्तर गोलार्धात सगळीकडे आढळते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

जिपन म्हणजे चौदाव्या शतकात चिखलताच्या आतून घालण्याचा कुडता. जो नंतर सर्रास रोजच्या वापरात आला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

‘गॅव्होट’ हा शेतकऱ्यांच एक जोशपूर्ण चुंबन-नाच सतराव्या व अठराव्या शतकात फ्रेंच व ब्रिटिशा राजदरबारामध्ये लोकप्रिय होता.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गे ही दक्षिण अमेरिकी इंडियन जमात असून तें पूर्व ब्राझीलच्या अंतर्भागात राहतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हाशिमोटोज डिसीज हा एक संसर्गजन्य नसलेला. (पुरस्थ) थायरॉईड ग्रंथीच्या सुजेमुळे होणारा विकार आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

लुईस फ्राय रिचर्डसन यांनी गणिततंत्राने हवामानाचे अचूक निदान करण्याचा पहिला प्रयोग केला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

औंस हे हिमप्रदेशीय चित्त्याचे एक नाव आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ओव्हिरॅप्टर ही डायनोसॉरची जात लहान आणि तुलनेने हलक्या अंगाची होती. त्यांचे अश्मावशेष अलीकडच्या चुनखडीच्या थरांमध्ये सापडतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

ब्रेस्ट वॉल म्हणजे अशी भिंत जी एका बाजूला वजन पेलते किंवा नदीपात्रातील बंधाऱ्याची होणारी झीज थोपवते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

रीशेफ ही दुःख त्रास आणि पाताळाची प्राचीन वेस्ट सेमिटिक देवता.तुम्हाला ठाऊक आहे काय?