तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 24

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

हार्केबस ही स्पेनमध्ये संधोधिलेली खांद्यावर धरून मारण्याची पहिली बंदूकतुम्हाला ठाऊक आहे काय?

हेअर-हॉस-कटिंग हा अमेरिकेपासून फिलिपाईन्सला स्वातंत्र्य देण्याबद्दल केलेला पहिल कायदा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

अलेक्झांडर हार्डी या फ्रेंच नाटककाराने नाटक लिहिण्यातूनच पूर्ण उपजीविका करण्याचे पहिले उदाहरण ठेवले,तुम्हाला ठाऊक आहे काय?

जिओमेट्रिक शैली हा प्राचीन ग्रीसमधील कलाप्रकार, प्रामुख्याने फुलदाण्या-रांजण इत्यादी रंगवण्यासाठी वापरला जाई.तुम्हाला ठाऊक आहे काय?

तो-मा म्हणजे देवतांना नैवेद्य दाखविण्यासाठी तिबेटी बौद्धांच्या समारंभात बनविले जाणारे केक्स.तुम्हाला ठाऊक आहे काय?

हेलबेंडर ही ओहायओ नदीच्या रुंद व जोरदार प्रवाहामध्ये सापडणारी सालामांडारची (सरड्यासारखा प्राणी ) एक जात.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बेण्जामिन हॅरिस हा ब्रिटिश अमेरिकन वसाहतींचा पहिला पत्रकार होता.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गॅली हे सायबेल या प्राचीन आशियाई देवतेचे पुजारी धर्मगुरू व ध्यानधारक होते.तुम्हाला ठाऊक आहे काय?

जिनियस हा शब्द अभिजात रोमन काळामध्ये एखाद्या वास्तू किंवा व्यक्ती यांच्या रक्षक आत्म्यासाठी वापरलाजाई.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गोर्यो म्हणजे जपानी धर्मातील दुष्ट, सुडाच्या भावनेने पछाडलेले मृतात्मे.तुम्हाला ठाऊक आहे काय?