तुम्हाला ठाऊक आहे काय?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

तुम्हाला ठाऊक आहे काय? | Did You Know - Page 23

तुम्हाला ठाऊक आहे काय? - [Did You Know].

हॅलस्टॅट या ऑस्ट्रेलियातील उत्तरेकडील भागात पूर्व लोहयुगातील शस्त्रे प्रथम सापडली.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फनेल जीव्हर ही जगभरात सापडणारी एक कोळ्याची जात आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

फुर या जातीचे लोक सुदानच्या पश्चिम भागातील प्रांताचे रहिवासी होत. त्यांच्यावरून त्या प्रांताचे नाव दारफुर असे पडले आहे.तुम्हाला ठाऊक आहे काय?

टोबिआस फर्नो या ब्रिटिश आरमारी अधिकाऱ्याने जगाला दोन्ही बाजूंनी प्रदक्षिणा घालण्याचा पराक्रम प्रथम केला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गॅब्रिएल या अमेरिकन वेठबिगाराने इतिहासात प्रथम वेठमजुरांना अन्यायविरुद्ध संघटित केले.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गॅलॉप हा एकोणिसाव्या शतकात इंग्लड व फ्रान्समध्ये लोकप्रिय असलेला एक उत्साहपूर्ण नृत्यप्रकार.तुम्हाला ठाऊक आहे काय?

बाल्डासारे गालुपी या इटालियन संगीतकाराला त्याच्या विनोदी ऑपेरा रचनांबद्दल ‘फादर ऑफ द ऑपेरा बफा’ हा किताब मिळाला.तुम्हाला ठाऊक आहे काय?

गारगाइल म्हणजे गच्चीतून पाणी काढून टाकण्यासाठी केलेल्या पन्हाळीतुम्हाला ठाऊक आहे काय?

गेट म्हणजे अरामेक भाषेमध्ये सविस्तर लिहिलेला ज्यूंचा घटस्फोटांचा मसुदा.तुम्हाला ठाऊक आहे काय?

जिमाकू हेमुखवटे ज्ञात इतिहासात प्रथम जपानमध्ये वापरलेले आढळतात.तुम्हाला ठाऊक आहे काय?